"धुलिवंदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Fixing double redirect to धुळवड
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''धूलिवंदन''' हा एक रंगांचा उत्सव असून हा सण [[होळी]]च्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात. यास '''धुळवड''' असेही म्हटले जाते. या दिवशी [[महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्या|महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी]] असते.
#पुनर्निर्देशन [[धुळवड]]

[[कोकण|कोकणात]] प्रत्येक गावाचे धूलिवंदन वेगवेगळ्या दिवशी असू शकते. या गावाचे धूलिवंदन सामान्यतः होळीच्या १५व्या दिवशी असते.


{{विस्तार}}
{{हिंदू सण}}

[[वर्ग:महाराष्ट्रातील सण व उत्सव]]
[[वर्ग:हिंदू सण व उत्सव]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्या]]

२२:४३, १४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

धूलिवंदन हा एक रंगांचा उत्सव असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात. यास धुळवड असेही म्हटले जाते. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते.

कोकणात प्रत्येक गावाचे धूलिवंदन वेगवेगळ्या दिवशी असू शकते. या गावाचे धूलिवंदन सामान्यतः होळीच्या १५व्या दिवशी असते.