"जेन्सन बटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 58 langlinks, now provided by Wikidata on d:Q10510
छोNo edit summary
ओळ २८: ओळ २८:
{{फॉर्म्युला वन संघ}}
{{फॉर्म्युला वन संघ}}


[[वर्ग:ब्रिटिश फॉर्म्युला वन ड्रायव्हर]]
[[वर्ग:ब्रिटिश फॉर्म्युला वन चालक‎]]
[[वर्ग:इ.स. १९८० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८० मधील जन्म]]

१०:०९, १० नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

{{{चालक नाव}}}

जेन्सन अलेक्झांडर लायोंस बटन (जन्म १९ जानेवारी १९८० - हयात) हा ब्रिटीश फॉर्म्युला वन चालक आहे. सध्या तो व्होडाफोन मॅकलारेन मर्सिडीज संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. जेन्सन ने २००९ च्या मोसमात फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद जिंकले आहे.