"युरोपियन ग्रांप्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 31 langlinks, now provided by Wikidata on d:Q7994
ओळ २७: ओळ २७:
[[वर्ग:युरोपामधील खेळ]]
[[वर्ग:युरोपामधील खेळ]]
[[वर्ग:फॉर्म्युला वन ग्रांप्री]]
[[वर्ग:फॉर्म्युला वन ग्रांप्री]]
[[वर्ग:युरोपियन ग्रांप्री]]

१३:३६, ६ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

युरोप युरोपियन ग्रांप्री

वालेन्सिया
सर्किटची लांबी ५.४१९ कि.मी.
(३.३६७ मैल)
शर्यत लांबी ३०८.८८३ कि.मी.
(१९१.९३१ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती २२
पहिली शर्यत १९८३
शेवटची शर्यत २०१२
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी मायकेल शुमाकर (६)
सर्वाधिक विजय (संघ) इटली फेर्रारी (७)


युरोपियन ग्रांप्री ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत होती. आजवरच्या इतिहासात ही शर्यत युरोपामधील अनेक सर्किटांवर खेळवण्यात आली. २००७ सालापर्यंत ही शर्यत जर्मनीमधील न्युर्बुर्गरिंग येथे होत असे. २००८ ते २०१२ दरम्यान ही शर्यत स्पेन देशाच्या वालेन्सिया शहरातील रस्त्यांवर भरवली गेली. २०१२ अखेरीस ही शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.


बाह्य दुवे

साचा:फॉर्म्युला वन शर्यती