"दिशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Brosen windrose MR.png|right|thumb|450 px|चार प्रमुख दिशा व चार उपदिशा]]
दिशा हे एक तत्व किंवा कल्पना आहे असे मानले जाते.दिशति अवकाशं ददाति इति =अवकाश देते ती दिशा होय.

भूगोलात चार प्रमुख दिशा मानल्या जातात:
दिशति अवकाशं ददाति इति =अवकाश देते ती दिशा होय. भूगोलात चार प्रमुख दिशा मानल्या जातात:
* [[पूर्व दिशा|पूर्व]]
* [[पूर्व दिशा|पूर्व]]
* [[उत्तर दिशा|उत्तर]]
* [[उत्तर दिशा|उत्तर]]

२१:१३, २७ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

चार प्रमुख दिशा व चार उपदिशा

दिशति अवकाशं ददाति इति =अवकाश देते ती दिशा होय. भूगोलात चार प्रमुख दिशा मानल्या जातात:

इतिहास

दिश म्हणजे आकाशाचा एक भाग या अर्थी ऋग्वेदात (१.१२४.३) व अथर्ववेदात (३.३१.४) हा शब्द अनेकवार आला आहे. वैदिक साहित्यात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारच दिशांचा उल्लेख येतो. तैत्तिरीय संहिता ( ७.१.५.) शतपथ ब्राह्मण (६.२.२.३४), शांखायन श्रौतसूत्र (१६.२८.२) इ. काही ठिकाणी आठ व दहा दिशांचा उल्लेख आलेला आहे. शतपथ ब्राह्मणात दिशांना शिंक्याची उपमा दिली आहे.[१]

या चार दिशांखेरिज भारतीय पद्धतीनुसार अष्टदिशांमध्ये खालील चार उपदिशांचा समावेश होतो:

भारतीय संस्कृतीतील दशदिशा या संकल्पनेत भूतलावरील अष्टदिशांबरोबरच भूतलावरील व भूतलाखालील त्रिमितीय अवकाशातल्या या दोन दिशांचाही समावेश होतो:

संदर्भ

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड चौथा