"चर्चा:शिशुवय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Rajendra prabhune ने लेख चर्चा:शिशु वरुन चर्चा:शिशुवय ला हलविला: कालखंडावरील लेख व लेख-नावांतील सुसूत्र...
छोNo edit summary
ओळ ८: ओळ ८:


--Rajendra prabhune १०:५७, २४ सप्टेंबर २०१७ (IST)
--Rajendra prabhune १०:५७, २४ सप्टेंबर २०१७ (IST)

[[सदस्य:Rajendra prabhune]]

१२:५१, २६ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

मानवी वाढ व विकासाच्या संपूर्ण कालखंडातील एका कालखंडावरील ("वाढ व विकास" या वर्गातील) हा लेख असल्याने लेखाचे नाव "शिशुवय" असावे असे वाटते. तसेच लेख-नावांतील सुसूत्रतेच्या दृष्टीने भ्रूणावस्था, गर्भावस्था, अर्भकावस्था, शिशुवय, बालवय, कुमारवय, किशोरवय, तारुण्य प्रौढत्व आणि वार्धक्य अशी लेख-नावे असावीत असे वाटते.

यांपैकी "बाळ" (नवजात अर्भक), "बालवय", किशोरवय", "तारुण्य", "प्रौढत्व" आणि "वृद्वावस्था" असे लेख उपलब्ध आहेत. गर्भावस्थेविषयी लेख "गर्भ" या नावाने आहे आणि "गर्भावस्था" हा लेख गर्भारपणाविषयी (Pregnancy) आहे. "कुमारवय" हा लेख नाही.

सुसूत्रीकरणाची सुरुवात करण्यासाठी "शिशु" या लेखाचे नाव बदलून "शिशुवय" असे बदलत आहे (स्थानांतरण). कारण यात 2 ओळीच मजकूर आहे, या कालखंडाला उद्देशून "शिशुवय" असा उल्लेखही आहे आणि फार जोडण्या नसाव्यात असे वाटते.

याविषयीच्या आपल्या काही सूचना असल्यास त्या याच पानावर द्याव्यात म्हणजे सोय़ीचे होईल.

--Rajendra prabhune १०:५७, २४ सप्टेंबर २०१७ (IST)

सदस्य:Rajendra prabhune