"झाकिर हुसेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवर नाही
ओळ २: ओळ २:
{{माहितीचौकट राष्ट्रपती
{{माहितीचौकट राष्ट्रपती
| नाव = झाकीर हुसेन
| नाव = झाकीर हुसेन
| चित्र =DrZakirHusain.jpg
| चित्र =
| चित्र रुंदी =
| चित्र रुंदी =
| चित्र उंची =
| चित्र उंची =

२१:३१, १६ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

झाकीर हुसेन

कार्यकाळ
मे १३, इ.स. १९६७ – मे ३, इ.स. १९६९[१]
पंतप्रधान इंदिरा गांधी
मागील सर्वपल्ली राधाकृष्णन
पुढील वराहगिरी वेंकट गिरी (कार्यवाहू)

भारताचे उपराष्ट्रपती
कार्यकाळ
१३ मे १९६२ – १२ मे १९६७
राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन
मागील सर्वपल्ली राधाकृष्णन
पुढील वराहगिरी वेंकट गिरी

बिहारचे राज्यपाल
कार्यकाळ
१९५७ – १९६२

जन्म फेब्रुवारी ८ इ.स. १८९७
हैदराबाद, भारत
मृत्यू मे ३ इ.स. १९६९
नवी दिल्ली
राजकीय पक्ष अपक्ष
गुरुकुल अलीगढ मुस्लिम विद्यापीठ
धर्म मुस्लिम

डॉ. झाकिर हुसेन (उर्दू: ذاکِر حسین, तेलुगू: జాకీర్ హుస్సైన్; फेब्रुवारी ८, इ.स. १८९७ - मे ३, इ.स. १९६९) हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. मे १३, इ.स. १९६७ ते मे ३, इ.स. १९६९ पर्यंत त्यांनी राष्ट्रपतीपद सांभाळले. हुसेन नामवंत शिक्षणतज्ज्ञ होते. इ.स. १९६३ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ भारत के पूर्व राष्ट्रपति (हिंदी भाषेत). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
मागील
सर्वपल्ली राधाकृष्णन
भारतीय राष्ट्रपती
मे १३, इ.स. १९६७- मे ३, इ.स. १९६९
पुढील
वराहगिरी वेंकट गिरी
मागील
रंगनाथ रामचंद्र दिवाकर
बिहारचे राज्यपाल
जुलै ६, इ.स. १९५७- मे ११, इ.स. १९६२
पुढील
अनंतसेनम अय्यंगार