"ध्रुपद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
removed Category:भारतीय़ संगीत; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
[[वर्ग: |
[[वर्ग:भारतीय संगीत]] |
०९:५०, १५ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती
द्रुपद याच्याशी गल्लत करू नका.
ध्रुपद, मूलत हिंदुस्तानी अभिजात संगीतातील एक प्रवाह आहे. ध्रुपद म्हणजे ध्रुव पद. भारतीय़ उपखंडात मध्ययुगापर्यंत ध्रुपदाचा प्रभाव होता. या पद्धतीत -"स्थाय़ी, अन्तरा, सञ्चारी, आभोग" नामक चार 'कलि' वा 'स्तर' असतात. काही वेळेस दोन स्तर ही असू शकतात. रागाच्या शुद्ध स्वरूपास ध्रुपदात महत्त्व आहे. गीतांचा विषय साधारणतः भक्ति वा निसर्गवर्णनपर असतो.
तथ्यसूत्र
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |