"क्षेत्रफळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 116 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q11500
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''क्षेत्रफळ''' ही एखाद्या [[पृष्ठ|पृष्ठाच्या]] सीमाबद्ध भागाचे द्विमितीय [[आकारमान]] दाखवणारी [[भौतिक राशी]] आहे. [[वर्ग मीटर]] हे सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.
'''क्षेत्रफळ''' ही एखाद्या [[पृष्ठ|पृष्ठाच्या]] सीमाबद्ध भागाचे द्विमितीय [[आकारमान]] दाखवणारी [[भौतिक राशी]] आहे. [[चौरस मीटर]] हे जमिनीसाठी सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.


== एकके ==
== एकके ==
क्षेत्रफळ अनेक [[एकक|एककांत]] मोजता येते :
क्षेत्रफळ अनेक [[एकक|एककांत]] मोजता येते. प्रचलित मोजमापे :
:: चौरस सेंटीमीटर

:: चौरस इंच
:: [[वर्ग मीटर]] (मी.<sup>२</sup>) = १ मीटर
:: चौरस फूट
:: एर (ए.) = १०० वर्ग मीटर (मी.<sup>२</sup>)
:: चौरस वार (=चौरस यार्ड)
:: [[हेक्टर]] (हे.) = १०० एर (ए.) = १०००० वर्ग मीटर
:: [[चौरस मीटर]] (मी.<sup>२</sup>) = १ मीटर
:: गुंठा : १ गुंठा जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर
:: एकर : १ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर
:: एर (ए.) = १०० चौरस मीटर (मी.<sup>२</sup>)
:: [[हेक्टर]] (हे.) = १०० एर = १०,००० चौरस मीटर = २.४७ एकर
:: चौरस मैल. १ चौ.मैल = ६४० एकर
:: चौरस किलोंमीटर. १ चौ.किमी = २४७ एकर


[[वर्ग:क्षेत्रफळ]]
[[वर्ग:क्षेत्रफळ]]

१६:३३, १० सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

क्षेत्रफळ ही एखाद्या पृष्ठाच्या सीमाबद्ध भागाचे द्विमितीय आकारमान दाखवणारी भौतिक राशी आहे. चौरस मीटर हे जमिनीसाठी सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.

एकके

क्षेत्रफळ अनेक एककांत मोजता येते. प्रचलित मोजमापे :

चौरस सेंटीमीटर
चौरस इंच
चौरस फूट
चौरस वार (=चौरस यार्ड)
चौरस मीटर (मी.) = १ मीटर
गुंठा : १ गुंठा जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर
एकर : १ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर
एर (ए.) = १०० चौरस मीटर (मी.)
हेक्टर (हे.) = १०० एर = १०,००० चौरस मीटर = २.४७ एकर
चौरस मैल. १ चौ.मैल = ६४० एकर
चौरस किलोंमीटर. १ चौ.किमी = २४७ एकर