"विहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ११: ओळ ११:
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Viharas|विहारे}}
{{कॉमन्स वर्ग|Viharas|विहारे}}

{{बौद्ध विषय सूची}}


[[वर्ग:बौद्ध विहारे| ]]
[[वर्ग:बौद्ध विहारे| ]]

११:०६, ९ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

बोरोबदूर — जगातील सर्वात मोठे बौद्ध विहार, इंडोनेशिया

विहार (बौद्ध मंदीर) हे बौद्ध धर्मीयांचे प्रार्थनास्थळ तसेच बौद्ध भिक्खुंचे निवासस्थान होय. विहारात बौद्ध भिक्खु-भिक्खुणी निवास करतात. पाली भाषेत विहार हा शब्द आराम या अर्थी वापरलेला आहे. गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना धर्मप्रसारासाठी चारही दिशांना जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भिक्खु वर्षभर भटकंती करत व पावसाळ्यात एका ठिकाणी वास्तव्य करत असत. त्या ठिकाणांना विहार किंवा संघाराम म्हणत असत. बौद्ध विहारास बौद्ध मठ सुद्धा म्हटले जाते.

बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा किंवा मुर्ती असते, बौद्ध अनुयायी भिक्खु व उपासक बुद्धांना वंदन करतात. बौद्ध विहार हे बौद्ध धम्मीय शिक्षणाचे केंद्र असते.

जगभरातील बौद्ध विहारांत बुद्ध मुर्तीसोबत बोधीसत्वाची मुर्ती असते तर भारतातील बौद्ध विहारांत बुद्धांसोबत बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असते कारण भारतातील ९५% बौद्ध हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गुरू मानणारे बौद्ध आहेत.

Plan of cave 1 at Ajanta, a typical vihara hall for prayer and living, 5th century

In

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत