"बनारस हिंदू विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''बनारस हिंदू विद्यापीठ''' [[भारत|भारताच्या]] [[वाराणसी]] शहरातील विद्यापीठ आहे. याला '''काशी विश्वविद्यालय''' किंवी '''बीएचयू''' नावांनेही ओळखले जाते.
'''बनारस हिंदू विद्यापीठ''' [[मध्य प्रदेश]]मधील [[वाराणसी]] शहरातील विद्यापीठ आहे. याला '''काशी विश्वविद्यालय''' किंवा '''बीएचयू''' नावांनेही ओळखले जाते. येथे अंदाजे ३५,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बव्हंश विद्यार्थी येथील ७५ वसतीगृहांतून राहतात. या विद्यापीठांतर्गत ६ संस्था आणि १४ शाखा आणि सुमारे १४० विभाग आहेत. यातील माहिती तंत्रज्ञान शाखा ''आयटी-बीएचयू'' नावाने ओळखली जायची. २०१२मध्ये [[आयआयटी|आयआयटीचा]] दर्जा दिला गेल्यावर या शाखेला ''आयआयटी-बीएचयू'' असे नाव दिले गेले.
येथे अंदाजे ३५,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बव्हंश विद्यार्थी येथील ७५ वसतीगृहांतून राहतात. या विद्यापीठांतर्गत ६ संस्था आणि १४ शाखा आणि सुमारे १४० विभाग आहेत. यातील माहिती तंत्रज्ञान शाखा ''आयटी-बीएचयू'' नावाने ओळखली जायची. २०१२मध्ये [[आयआयटी|आयआयटीचा]] दर्जा दिला गेल्यावर या शाखेला ''आयआयटी-बीएचयू'' असे नाव दिले गेले.


याची स्थापना १९१६ साली पंडित [[मदन मोहन मालवीय]] यांनी केली होती.
याची स्थापना १९१६ साली पंडित [[मदन मोहन मालवीय]] यांनी केली होती.


[[वर्ग:भारतातील विद्यापीठे]]
{{भारतातील केंद्रिय विद्यापीठे}}

[[वर्ग:भारतातील केंद्रिय विद्यापीठे]]
[[वर्ग: मध्य प्रदेशमधील विद्यापीठे]]
[[वर्ग:वाराणसी]]
[[वर्ग:वाराणसी]]
[[वर्ग:इ.स. १९१६ मधील निर्मिती]]
[[वर्ग:इ.स. १९१६ मधील निर्मिती]]

१३:२२, २४ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

बनारस हिंदू विद्यापीठ मध्य प्रदेशमधील वाराणसी शहरातील विद्यापीठ आहे. याला काशी विश्वविद्यालय किंवा बीएचयू नावांनेही ओळखले जाते. येथे अंदाजे ३५,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बव्हंश विद्यार्थी येथील ७५ वसतीगृहांतून राहतात. या विद्यापीठांतर्गत ६ संस्था आणि १४ शाखा आणि सुमारे १४० विभाग आहेत. यातील माहिती तंत्रज्ञान शाखा आयटी-बीएचयू नावाने ओळखली जायची. २०१२मध्ये आयआयटीचा दर्जा दिला गेल्यावर या शाखेला आयआयटी-बीएचयू असे नाव दिले गेले.

याची स्थापना १९१६ साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली होती.