"प्रकाश जावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ४५: ओळ ४५:
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]

०८:१०, २३ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

प्रकाश जावडेकर

केंद्रीय मानव संसाधन मंत्री
विद्यमान
पदग्रहण
५ जुलै २०१६
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील स्मृती इराणी

केंद्रीय पर्यावरणमंत्री
कार्यकाळ
२६ मे २०१४ – ५ जुलै २०१६
मागील जयंती नटराजन
पुढील अनिल माधव दावे

जन्म ३० जानेवारी, १९५१ (1951-01-30) (वय: ७३)
पुणे
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी प्राची जावडेकर
अपत्ये
निवास नवी दिल्ली, पुणे
गुरुकुल पुणे विद्यापीठ
संकेतस्थळ www.prakashjavadekar.com

प्रकाश जावडेकर (जन्म: ३० जानेवारी १९५१) हे भारताच्या भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत.

जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. १९७१ ते १९८१ दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; १९९० ते २००२ दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. २००८ साली जावडेकर मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आले. त्यांच्या मंत्रिमंळामध्ये जावडेकरांची माहिती प्रसारण, संसदीय कामकाज व पर्यावरण ह्या तीन खात्यांवर नियुक्ती करण्यात आली.

बाह्य दुवे