"जुन्नर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ४२: ओळ ४२:


==कसे पोहचाल==
==कसे पोहचाल==
[[कल्याण]]वरून राज्य महामार्ग २२२ वरून बसने [[ओतूर]] येथे उतरून तेथून [[ओतूर]]-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. तसेच पुणे-नाशिक या राष्टीय महामार्ग क्र. ५० वरून बसने [[नारायणगाव]] येथे आल्यावर, बस बदलून [[नारायणगाव]]-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते.
[[कल्याण]]वरून राज्य महामार्ग २२२ वरून बसने [[बनकरफाटा]] येथे उतरून तेथून जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. तसेच पुणे-नाशिक या राष्टीय महामार्ग क्र. ५० वरून बसने [[नारायणगाव]] येथे आल्यावर, बस बदलून [[नारायणगाव]]-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. [[कल्याण]]वरून राज्य महामार्ग २२२ वरून बसने[[ पारगाव ]] तर्फे मढ येथुन गणेशखिंड मार्गे जुन्नरला पोहचता येते .
[[कल्याण]]वरून राज्य महामार्ग २२२ वरून बसने[[ पारगाव ]] तर्फे मढ येथुन गणेशखिंड मार्गे जुन्नरला पोहचता येते . किंवा [[ बनकर फाटा ]] या ठिकाणी उतरून जुन्नरला जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत .


==इतिहास==
==इतिहास==

०१:४१, १८ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

  ?जुन्नर

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
शिवनेरी किल्ला, जुन्नर
शिवनेरी किल्ला, जुन्नर
शिवनेरी किल्ला, जुन्नर
Map

१९° १२′ ००″ N, ७३° ५२′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पुणे जिल्हा
लोकसंख्या २४,७४० (२००१)
कोड
आरटीओ कोड

• MH-१४
संकेतस्थळ: [१]

जुन्नर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला या गावापासून जवळच आहे.

कसे पोहचाल

कल्याणवरून राज्य महामार्ग २२२ वरून बसने बनकरफाटा येथे उतरून तेथून जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. तसेच पुणे-नाशिक या राष्टीय महामार्ग क्र. ५० वरून बसने नारायणगाव येथे आल्यावर, बस बदलून नारायणगाव-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. कल्याणवरून राज्य महामार्ग २२२ वरून बसनेपारगाव तर्फे मढ येथुन गणेशखिंड मार्गे जुन्नरला पोहचता येते .

इतिहास

जुन्नर येथे पुरातन लेणी आहेत. ही लेणी सातवाहन काळातील असावीत असा अंदाज आहे.

पर्यटन स्थळे

शिवनेरी किल्ला:- जुन्नर मधील महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे शिवनेरी किल्ला.जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.

अन्य वैशिष्ट्ये

जुन्नरजवळ खोडद या गावी खगोलशास्त्रीय संशोधनासाठी वापरला जाणारा जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप नावाचा रेडिओ दुर्बिणींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील रेडिओ दुर्बीण वर्णपट ग्रहणक्षमतेत जगात दुसर्‍या क्रमांकाच्या शक्तिशाली दुर्बिणी आहेत [ संदर्भ हवा ].

निमगाव सावा येथे संत मनाजीबाबा पवार यांची संजीवन समाधी आहे.

हेही पहा