"वडील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३: ओळ ३:


== अर्थच्छटा ==
== अर्थच्छटा ==
[[मराठी भाषा|मराठीत]] वडील या शब्दाचे दोन अर्थ होतात : पहिला अर्थ पिता, तर दुसरा अर्थ म्हणजे वयाने मोठा असणे असा होय.
[[मराठी भाषा|मराठीत]] वडील या शब्दाचे दोन अर्थ होतात : पहिला अर्थ पिता, तर दुसरा अर्थ म्हणजे वयाने मोठा असणे असा होय.वडील हे घरातील कर्ते असतात.त्यांचावर संपूर्ण कुटुंबाची जवाबदारी आसते.त्यांचे त्यांच्या कुटुंबावर प्रेम असते.





१६:१२, ११ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

मुलाला कडेवर घेतलेला वडील

वडील हा मानवी कुटुंबातील अपत्याचा पुल्लिंगी जन्मदाता असतो. अपत्याच्या स्त्रीलिंगी जन्मदात्रीस आई म्हणतात. मराठी भाषेत वडिलांना उद्देशून बाप, बाबा अशी संबोधनेही वापरली जातात.बाबाचे प्रम देसून येत नाहे

अर्थच्छटा

मराठीत वडील या शब्दाचे दोन अर्थ होतात : पहिला अर्थ पिता, तर दुसरा अर्थ म्हणजे वयाने मोठा असणे असा होय.वडील हे घरातील कर्ते असतात.त्यांचावर संपूर्ण कुटुंबाची जवाबदारी आसते.त्यांचे त्यांच्या कुटुंबावर प्रेम असते.