"अंबा-अंबिका लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११: ओळ ११:


== हेही पहा ==
== हेही पहा ==
*[[भिमाशंकर लेणी]]
*[[भीमाशंकर लेणी]]
*[[कार्ले]]
*[[कार्ले]]
*[[पांडवलेणी]]
*[[पांडवलेणी]]

१७:२७, २० जुलै २०१७ ची आवृत्ती

अंबा-अंबिका लेणी ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यामध्ये असलेली लेणी आहे. इ.स.पू. पहिल्या शतकात ही लेणी निर्माण केलेल्या आहेत. यात बौद्ध विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे यासारखी ३३ खोदकामे दिसून येतात.

स्वरूप

या लेणीत जैन क्षेत्रपाल, जैन देवी चक्रेश्वरी कोरलेली आढळते. जैनांचे प्रथम तीर्थकर, बावीसावे तीर्थकर नेमिनाथ आणि जैन देवता अंबिकेची मूर्ती येथे आहे. यातील अंबिका आंब्याच्या झाडाखाली बसलेली दाखवली आहे. या देवीवरूनच या गटाला 'अंबा-अंबिका' असे नाव मिळाले आहे.

शिलालेख

शिलालेख वाचनातून या डोंगराचे मूळ नाव ‘मानमुकुड’ (संस्कृत- ‘मानमुकुट’) असावे हे लक्षात येते.

बाह्य दुवे

हेही पहा