"नांदगिरी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा
ओळ २०: ओळ २०:


{{साचा:महाराष्ट्रातील प्राचीन लेणी}}
{{साचा:महाराष्ट्रातील प्राचीन लेणी}}
[[वर्ग:शिल्पकला]]
[[वर्ग:सातारा जिल्हा]]
[[वर्ग:लेणी]]
[[वर्ग: महाराष्ट्रातील लेण्या]]
[[वर्ग:सातारा जिल्ह्यातील गावे]]

१४:२२, १६ जुलै २०१७ ची आवृत्ती

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात कल्याणगड ऊर्फ नांदगिरीचा किल्ला आहे. किल्ल्यावरच्या लोखंडी दरवाजातून एक वाट गडाकडे जाते, तर दुसरी कड्याच्या कडेने एका गुहेत उतरते. याच गुहेत ही लेणी आढळतात. यांत काही लेण्यांचे खोदकाम आहे. परंतु पाणी भरल्यामुळे ही लेणी जलमय झाली आहेत. पाण्यातून सुमारे ३५ मीटर चालल्यावर पार्श्वनाथाची मूर्ती दिसते.

लेणी

इसवी सनाच्या नवव्या शतकात हे लेणे निर्माण झाले असावे.

स्वरूप

डोक्यावर सात नागांचा फणा धारण केलेले हे पार्श्वनाथ हे लेणे येथे कोरलेले आहे. सुमारे नवव्या शतकातील ही मूर्ती असावी असा अंदाज केला जातो.

शिलालेख

बाह्य दुवे

हेही पहा