"अंबा-अंबिका लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ २२: ओळ २२:
{{साचा:महाराष्ट्रातील प्राचीन लेणी}}
{{साचा:महाराष्ट्रातील प्राचीन लेणी}}


[[वर्ग:शिल्पकला]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील लेण्या]]
[[वर्ग:लेणी]]
[[वर्ग:पुणे जिल्हा]]
[[वर्ग:पुणे जिल्हा]]

१४:१३, १६ जुलै २०१७ ची आवृत्ती

महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात मंचर तालुक्यात ही लेणी आढळतात हे तीन निरनिराळे गट आहेत.

अंबा लेणी

इसवीसन पूर्व पहिल्या शतकात हे लेणे निर्माण झाले. विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे अशी ३३ खोदकामे दिसून येतात.

स्वरूप

येथ जैन क्षेत्रपाल, जैन देवी चक्रेश्वरी कोरलेली आढळते. जैनांचे प्रथम र्तीथकर, बावीसावे र्तीथंकर नेमिनाथ आणि जैन देवता अंबिकेची मूर्ती येथे आहे. यातील अंबिका आंब्याच्या झाडाखाली बसलेली दाखवली आहे. या देवीवरूनच या गटाला अंबा-अंबिका असे नाव मिळाले आहे.

शिलालेख

शिलालेख वाचनातून या डोंगराचे मूळ नाव ‘मानमुकुड’ (संस्कृत- ‘मानमुकुट’) असावे हे लक्षात येते.

बाह्य दुवे

हेही पहा