"आना इसाबेल मेदिना गारिगेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो added Category:इ.स. १९८२ मधील जन्म using HotCat |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →बाह्य दुवे: वर्ग |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
[[वर्ग:स्पेनचे टेनिस खेळाडू]] |
[[वर्ग:स्पेनचे टेनिस खेळाडू]] |
||
[[वर्ग:इ.स. १९८२ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १९८२ मधील जन्म]] |
||
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] |
०३:०६, १३ जुलै २०१७ ची आवृत्ती
आना इसाबेल मेदिना गारिगेस (स्पॅनिश: Ana Isabel Medina Garrigues; जन्म: जुलै ३१, इ.स. १९८२, वालेन्सिया) ही स्पॅनिश व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. ही आनाबेल मेदिना गारिगेस किंवा आनाबेल मेदिना या नावांनीही ओळखली जाते. इ.स. २००८ व इ.स. २००९ सालांमधील फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये तिने व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल हिच्यासोबत महिला दुहेरीत सलग दोन विजेतीपदे पटकावली.
बाह्य दुवे
- डब्ल्यू.टी.ए. संकेतस्थळावरील माहिती (इंग्लिश मजकूर)