"ओडिआ भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
No edit summary
छो संदेश हिवाळे ने लेख ओड़िआ भाषा वरुन ओडिआ भाषा ला हलविला
(काही फरक नाही)

१०:२४, ३ जुलै २०१७ ची आवृत्ती

ओडिआ
ଓଡ଼ିଆ
स्थानिक वापर भारत
प्रदेश ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड
लोकसंख्या ३.३ कोटी
भाषाकुळ
लिपी उडिया लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत ध्वज भारत
भाषा संकेत
ISO ६३९-१ or
ISO ६३९-२ ori
ISO ६३९-३ ori (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

ओडिआ किंवा ओरिआ ही भारत देशाच्या ओडिशा राज्यामधील प्रमुख भाषा आहे. सध्या सुमारे ३.३ कोटी लोक उडिया भाषक आहेत. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार उडिया ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. ओडिशा राज्यामधील ८३.३ टक्के लोक ओडिया भाषिक आहेत.

हे सुद्धा पहा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत