"काळभैरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|चौसष्ट भैरव‎}}
{{गल्लत|चौसष्ट भैरव‎}}

काळभैरव हा हिंदूंचा एक कुलदैवत आहे. काळभैरव हा शंकराचा अवतार असुन काळभैरव, काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, मार्तंडभैरव, भैरवनाथ, केदारनाथ, बहीरीनाथ, भैरी, मल्हारी, भैरोबा, खंडोबा, खंडेराय, रवळनाथ ही त्याची नावे आहेत. महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत. काळभैरव-जोगेश्वरी, भैरी-भवानी, भैरी-जोगेश्वरी अशा कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पुजले जातात. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते.
काळभैरव हे हिंदूंचे एक कुलदैवत आहे. हा शंकराचा अवतार असून काळभैरव, काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, मार्तंडभैरव, भैरवनाथ, केदारनाथ, बहीरीनाथ, भैरी, मल्हारी, भैरोबा, खंडोबा, खंडेराय, रवळनाथ ही त्याची नावे आहेत. महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत. काळभैरव-जोगेश्वरी, भैरी-भवानी, भैरी-जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पूजली जातात. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते.

[[वर्ग:हिंदू दैवते]]
[[वर्ग:हिंदू दैवते]]

१४:१८, २७ जून २०१७ ची आवृत्ती