"रामनाथ कोविंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
No edit summary
(चर्चा | योगदान)
छो ज ने पुनर्निर्देशन ठेउन लेख राम नाथ कोविंद वरुन रामनाथ कोविंद ला हलविला
(काही फरक नाही)

२३:०६, २२ जून २०१७ ची आवृत्ती

राम नाथ कोविंद
रामनाथ कोविंद

भारत

बिहारचे राज्यपाल
कार्यकाळ
१६ ऑगस्ट, इ.स. २०१५ – २० जून, इ.स. २०१७[१]

जन्म १ ऑक्टोबर, १९४५ (1945-10-01) (वय: ७८)
कानपूर देहात जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धर्म हिंदू धर्म

रामनाथ कोविंद (१ ऑक्टोबर, इ.स. १९४५:कानपूर देहात जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत - ) हे भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. ते भाजपाच्या मित्रपक्षातर्फे २०१७ साली राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत.

संदर्भ आणि नोंदी