"अंबा-अंबिका लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
V.narsikar (चर्चा | योगदान) removed Category:पुणे जिल्ह्यातील गावे - हॉटकॅट वापरले |
||
ओळ २४: | ओळ २४: | ||
[[वर्ग:शिल्पकला]] |
[[वर्ग:शिल्पकला]] |
||
[[वर्ग:लेणी]] |
[[वर्ग:लेणी]] |
||
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे]] |
|||
[[वर्ग:पुणे जिल्हा]] |
[[वर्ग:पुणे जिल्हा]] |
१९:५२, २४ मे २०१७ ची आवृत्ती
महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात मंचर तालुक्यात ही लेणी आढळतात हे तीन निरनिराळे गट आहेत.
अंबा लेणी
इसवीसन पूर्व पहिल्या शतकात हे लेणे निर्माण झाले. विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे अशी ३३ खोदकामे दिसून येतात.
स्वरूप
येथ जैन क्षेत्रपाल, जैन देवी चक्रेश्वरी कोरलेली आढळते. जैनांचे प्रथम र्तीथकर, बावीसावे र्तीथंकर नेमिनाथ आणि जैन देवता अंबिकेची मूर्ती येथे आहे. यातील अंबिका आंब्याच्या झाडाखाली बसलेली दाखवली आहे. या देवीवरूनच या गटाला अंबा-अंबिका असे नाव मिळाले आहे.
शिलालेख
शिलालेख वाचनातून या डोंगराचे मूळ नाव ‘मानमुकुड’ (संस्कृत- ‘मानमुकुट’) असावे हे लक्षात येते.
बाह्य दुवे
हेही पहा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |