"मिरवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
मिरवेल ही [[भारत|भारतात]] उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे फळ '''काळे मिरे''' (इंग्रजीत Black pepper; शास्त्रीय नाव : Piper nigrum.) हा [[मसाला|मसाल्याचा]] एक प्रकार आहे. काळे मिरे अतिशय [[तिखट]] असते.
मिरवेल ही [[भारत|भारतात]] उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.याचे फळ '''काळे मिरे''' (इंग्रजीत Black pepper; शास्त्रीय नाव : Piper nigrum.) हा [[मसाला|मसाल्याचा]] एक प्रकार आहे. काळे मिरे अतिशय [[तिखट]] असतात.

काळी मिरी (मिरवेल) हे वेलवर्गीय मसाले पिक आहे. याचा वेल नारळ, सुपारी, आंबा, फणस, पांगिरा, भेंड, सिल्वर ओक यासारख्या झाडांचा आधार घेऊन वाढतो.
काळी मिरी (मिरवेल) हे मसाल्याचे वेलवर्गीय पीक आहे. हा वेल नारळ, सुपारी, आंबा, फणस, पांगिरा, भेंड, सिल्व्हर ओक यांसारख्या झाडांचा आधार घेऊन वाढतो.


<gallery>
<gallery>

२३:५७, ८ मे २०१७ ची आवृत्ती

मिरवेल ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.याचे फळ काळे मिरे (इंग्रजीत Black pepper; शास्त्रीय नाव : Piper nigrum.) हा मसाल्याचा एक प्रकार आहे. काळे मिरे अतिशय तिखट असतात.

काळी मिरी (मिरवेल) हे मसाल्याचे वेलवर्गीय पीक आहे. हा वेल नारळ, सुपारी, आंबा, फणस, पांगिरा, भेंड, सिल्व्हर ओक यांसारख्या झाडांचा आधार घेऊन वाढतो.