"मिरवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३: ओळ ३:


<gallery>
<gallery>
Dried Peppercorns.jpg|पांढरे व काळे मिरे
Piper nigrum Dried fruits with and without pericarp - Penja Cameroun.jpg|पांढरे व काळे मिरे
Piper nigrum W IMG 2444.jpg|मिरवेल
Piper nigrum W IMG 2444.jpg|मिरवेल
TVM Pepper.JPG|केरळमधील एक मिरवेल
TVM Pepper.JPG|केरळमधील एक मिरवेल

२१:४५, ८ मे २०१७ ची आवृत्ती

मिरवेल ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे फळ काळे मिरे (इंग्रजीत Black pepper; शास्त्रीय नाव : Piper nigrum.) हा मसाल्याचा एक प्रकार आहे. काळे मिरे अतिशय तिखट असते. काळी मिरी (मिरवेल) हे वेलवर्गीय मसाले पिक आहे. याचा वेल नारळ, सुपारी, आंबा, फणस, पांगिरा, भेंड, सिल्वर ओक यासारख्या झाडांचा आधार घेऊन वाढतो.