"बौद्ध दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ४२: ओळ ४२:
===महिना===
===महिना===
====वद्य पक्ष आणि शुद्ध पक्ष====
====वद्य पक्ष आणि शुद्ध पक्ष====

==शके संवतची ऐतिहासिक पार्श्वभूमी==
शके संवतची सुरुवात शक वंशातला [[सम्राट कनिष्क]] (७८-१०१)ने राज्याभिषेकापासून केली. आणि आजही शके संवत व ग्रेगरीयन दिनदर्शिकेत ७८ वर्षाचे अंतर आहे. त्या शकाला शालिवाहन ही नंतर जोडलेली उपाधी आहे. सम्राट कनिष्क बौद्ध राजा होता. त्याचा साम्राज्याचा विस्तार काश्मीर ते महाराष्ट्र व बिहार ते मध्य आशिया पर्यंत होता. त्याच्या काळात [[चौथी धम्म संगीती]] जालंधर किंवा काश्मीरला झाली. भगवान बुद्धाची पहिली मुर्ती सुद्धा याच काळात तयार झाली. तसेच, सम्राटांनी स्वत:ची व भगवान बुद्धांची प्रतिमा असलेली सोन्याची नाणी तयार केली. सम्राटाने पेशावरला बांधलेला विहार हा ४०० फूट उंच होता. सम्राट कनिष्का मुळे बुद्धाच्या धम्म प्रसार मध्य आशिया व चीन मध्ये झाला. अश्वघोष, वसुमित्र, नागार्जून सारखे व चरक सारखे वैद्य त्याच्या दरबारी होते. <ref>बौद्ध धर्म के २५०० वर्ष: राहुल सांकृत्यायन</ref>


==हे ही पहा==
==हे ही पहा==

२१:३६, ७ मे २०१७ ची आवृत्ती

बौद्ध दिनदर्शिका (Pali: Sāsanā Sakaraj; साचा:Lang-my, साचा:IPA-my; खमेर: ពុទ្ធសករាជ ;साचा:भाषा-थाई, आरटीजीएस: phutthasakkarat, साचा:IPA-th; सिंहल: බුද්ධ වර්ෂ या සාසන වර්ෂ (बुद्ध Varsha या Sāsana Varsha)) अथवा बौद्ध कँलेंडरचा वापर बौद्ध कालगणना करण्यासाठी केला जातो.

रचना

थाईलैंड आवृत्ती, चांद्र-सौर दिनदर्शिका, बौद्ध कॅलेंडर

युगारंभ दिनांक

सामान्य शक वर्ष सामान्य शक समतूल्य वर्ष सामान्य शक समतूल्य वर्ष(थाई सौर)
५४४–५४३ सामान्य शका पूर्वी(BCE)
५४३–५४२ सामान्य शका पूर्वी(BCE)
५४३ १ BCE – १ सामान्य शक CE
५४४ १–२ सामान्य शक CE १–२ सामान्य शक CE
२४८३ १९४०–१९४१ १९४० (एप्रिल–डिसेंबर)
२४८४ १९४१–१९४२ १९४१
२५६० २०१७–२०१८ २०१७

महिना

वद्य पक्ष आणि शुद्ध पक्ष

शके संवतची ऐतिहासिक पार्श्वभूमी

शके संवतची सुरुवात शक वंशातला सम्राट कनिष्क (७८-१०१)ने राज्याभिषेकापासून केली. आणि आजही शके संवत व ग्रेगरीयन दिनदर्शिकेत ७८ वर्षाचे अंतर आहे. त्या शकाला शालिवाहन ही नंतर जोडलेली उपाधी आहे. सम्राट कनिष्क बौद्ध राजा होता. त्याचा साम्राज्याचा विस्तार काश्मीर ते महाराष्ट्र व बिहार ते मध्य आशिया पर्यंत होता. त्याच्या काळात चौथी धम्म संगीती जालंधर किंवा काश्मीरला झाली. भगवान बुद्धाची पहिली मुर्ती सुद्धा याच काळात तयार झाली. तसेच, सम्राटांनी स्वत:ची व भगवान बुद्धांची प्रतिमा असलेली सोन्याची नाणी तयार केली. सम्राटाने पेशावरला बांधलेला विहार हा ४०० फूट उंच होता. सम्राट कनिष्का मुळे बुद्धाच्या धम्म प्रसार मध्य आशिया व चीन मध्ये झाला. अश्वघोष, वसुमित्र, नागार्जून सारखे व चरक सारखे वैद्य त्याच्या दरबारी होते. [१]

हे ही पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ बौद्ध धर्म के २५०० वर्ष: राहुल सांकृत्यायन