"ठिपक्यांचा वृक्षसर्पी (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: या पक्षाला ठिपक्यांची वृक्षसर्पी असे म्हणतात.(इंग्रजीमध्ये Indian Spo...
(काही फरक नाही)

१०:१९, २७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

या पक्षाला ठिपक्यांची वृक्षसर्पी असे म्हणतात.(इंग्रजीमध्ये Indian Spotted Grey creeper) असे म्हणतात.

हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो.विविश रंगांचे ठिपके असलेला,तसेच,बाकदार लांब चोच असलेला तपकिरी रंगाचा हा पक्षी असतो.त्यचा वरील भागाचा रंग गर्द तपकिरी असून त्यावर पांढरे ठिपके असतात.त्याची भुवई पांढरी व कानाभोवतिच्या भागाचा रंग गर्द असतो. शेपटीवर तपकिरी आणि पांढरे पट्टे असतात.त्याचा कंठ पांढरा असतो व खालील भागाचा रंग तांबूस व त्यावर गर्द तपकिरी रंगाचे ठिपके व पट्टे असतात.नरमादी दिसायला सारखेच असतात.

वितरण

मध्य भारतात गुरगाव(दिल्लीजवळ),गोंडा(उत्तर प्रदेश),बिहार तराई,गुजरात या देशात हा पक्षी पाहायला मिळतो.

निवासस्थाने

पानगळीची विरळ जंगले या भागात हा पक्षी आढळून येतो.

=संदर्भ

पक्षीकोश

लेखक:

मारुती चितमपल्ली