"तुरंगी (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
एकत्रीकरण
ओळ ११: ओळ ११:
==निवासस्थाने==
==निवासस्थाने==


दगडाळ झुडपी जंगले.
दगडाळ झुडपी जंगले या ठिकाणी हा पक्षी राहतो.


==संदर्भ==
==संदर्भ==

१०:२७, २६ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

तुरंगी तणमोर, साधुबुवा (इंग्लिश:jerdon's courser, doublebanded courser) हा एक पक्षी आहे.

दिसायला धाविकासारखा.वरील वर्ण गुलाब्बी,रेतीसारखा तपकिरी.माथा आणि मानेखालचा रंग गर्द तपकिरी.गाल पांढुरके.हनुवटी आणि कंठ पांढरा.कंठाखालचा भाग आरक्त.तपकिरी छातीची किनार पांढऱ्या पट्टीने वेगळी दिसते.छातीवर पांढरी पट्टी.इतर भाग पांढुरका.

वितरण

जवळ जवळ नामशेष झालेला हा पक्षी पूर्वी आंध्र प्रदेशातील पेन्नार आणि गोदावरीच्या खोर्यातील दगडाळप्रदेशातील झुडपी जंगलात आढळून आला होता.१९९० नंतर हा पक्षी पुनः दिसून आला नाही.१९७५-७६ साली आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील सिद्धवतम भागात शोध घेत असताना पुनः दिसून आला.

निवासस्थाने

दगडाळ झुडपी जंगले या ठिकाणी हा पक्षी राहतो.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली