"माळटिटवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ६: ओळ ६:


==वितरण ==
==वितरण ==
हे पक्षी भारतात [[हरयाणा]] आणि [[पच्छिम बंगाल]], दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत आढळतात. तसेच पश्चिम [[बांगला देश]], [[पाकिस्तान]] सिंध आणि [[श्रीलंका]] या देशांमध्ये आढळतात.
हे पक्षी भारतात [[हरयाणा]] आणि [[पश्चिम बंगाल]], दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत आढळतात. तसेच पश्चिम [[बांगला देश]], [[पाकिस्तान]] सिंध आणि [[श्रीलंका]] या देशांमध्ये आढळतात.


==निवासस्थाने ==
==निवासस्थाने ==

००:४०, २० एप्रिल २०१७ ची आवृत्ती

कल्का, हरयाणा मधील माळटिटवी
पिवळ्या गाठीची टिटवी

माळटिटवी किंवा पिवळ्या गाठीची टिटवी, पिवळ्या गळ्याची टेकवा, हटाटी, मोठी टिटवी किंवा पितमुखी टिटवी (इंग्लिश:Yellow-wattled lapwing; हिंदी:जर्दी, जिर्दी) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने अंदाजे तित्तीराएवढा असतो. त्याचे पाय लांब असतात. वाळूच्या रंगासारखी उदी टिटवी असते. तिचे पांढरे पोट व काळे डोके असते. डोळ्यांजवळ पुढे पिवळ्या रंगाची मासल गाठ असते. उडताना काळ्या पंखावरील पांढरे पट्टे ठळक दिसतात. नर आणि मादी दिसायला सारखे असतात. हे पक्षी समूहाने राहतात.

वितरण

हे पक्षी भारतात हरयाणा आणि पश्चिम बंगाल, दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत आढळतात. तसेच पश्चिम बांगला देश, पाकिस्तान सिंध आणि श्रीलंका या देशांमध्ये आढळतात.

निवासस्थाने

ते धानाची कापलेली शेते व पडीत शेतीचा प्रदेश अश्या ठिकाणी वास्तव्य करतात.

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली