"मिसिसिपी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
छो मिसिसीपी नदी moved to मिसिसिपी नदी |
(काही फरक नाही)
|
२३:५६, २३ जानेवारी २००६ ची आवृत्ती
मिसिसीपी ही अमेरिकेतील (यूनायटेड स्टेट्स) मधील सगळ्यात जास्त लांबीची नदी आहे. तिचा उगम मिनेसोटा राज्यातील लेक इटास्का या सरोवरात आहे. ती यू.एस. मध्येच लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिअन्स जवळ मेक्सिकोच्या आखातास मिळते.
यू.एस. मध्ये मिसिसीपी नावाचे एक राज्यही आहे.