"उलानबातर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
PNG --> SVG (GlobalReplace v0.6.5) |
छोNo edit summary |
||
ओळ २६: | ओळ २६: | ||
'''उलान बातर''' ([[मंगोलियन भाषा|मंगोलियन]] [[सिरिलिक वर्णमाला|सिरिलिक]]: Улаанбаатар; पारंपारिक लिपी: [[चित्र:Ulaghanbaghatur.svg|25 px|top]]) ही [[पूर्व आशिया]]मधील [[मंगोलिया]] देशाची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलियाच्या उत्तर मध्य भागात [[तूल नदी]]च्या काठावर [[समुद्रसपाटी]]पासून ४,४२९ फूट उंचीवर वसलेले उलान बातर शहर मंगोलियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. मंगोलियाचे वाहतूक केंद्र असलेले उलान बातर [[सायबेरियन रेल्वे]]ने [[रशिया]]सोबत तर [[चीन]] |
'''उलान बातर''' ([[मंगोलियन भाषा|मंगोलियन]] [[सिरिलिक वर्णमाला|सिरिलिक]]: Улаанбаатар; पारंपारिक लिपी: [[चित्र:Ulaghanbaghatur.svg|25 px|top]]) ही [[पूर्व आशिया]]मधील [[मंगोलिया]] देशाची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलियाच्या उत्तर मध्य भागात [[तूल नदी]]च्या काठावर [[समुद्रसपाटी]]पासून ४,४२९ फूट उंचीवर वसलेले उलान बातर शहर मंगोलियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. मंगोलियाचे वाहतूक केंद्र असलेले उलान बातर [[सायबेरियन रेल्वे]]ने [[रशिया]]सोबत तर [[चीन|चीनी]] [[रेल्वे]]ने चीनसोबत जोडले गेले आहे. |
||
१३:४५, १ एप्रिल २०१७ ची आवृत्ती
उलान बातर |
|||
मंगोलिया देशाची राजधानी | |||
| |||
देश | मंगोलिया | ||
क्षेत्रफळ | ४,७०४ चौ. किमी (१,८१६ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ४,४२९ फूट (१,३५० मी) | ||
लोकसंख्या (२०१२) | |||
- शहर | १२,२१,००० | ||
- घनता | २५९ /चौ. किमी (६७० /चौ. मैल) | ||
http://www.ulaanbaatar.mn/ |
उलान बातर (मंगोलियन सिरिलिक: Улаанбаатар; पारंपारिक लिपी: ) ही पूर्व आशियामधील मंगोलिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलियाच्या उत्तर मध्य भागात तूल नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून ४,४२९ फूट उंचीवर वसलेले उलान बातर शहर मंगोलियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. मंगोलियाचे वाहतूक केंद्र असलेले उलान बातर सायबेरियन रेल्वेने रशियासोबत तर चीनी रेल्वेने चीनसोबत जोडले गेले आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |