"हिरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ ९: ओळ ९:


[[वर्ग:रत्ने]]
[[वर्ग:रत्ने]]
हिरा हा शब्द ग्रीक मधून आला असून त्याचे अर्थ( नामोड नारा (उन्ब्रेअकब्ले) आहे हिरा हा मोल्वान आहे.

१६:२२, ३० मार्च २०१७ ची आवृत्ती

हिरा एक प्रकारचे खनिज आहे. हा एक अत्यंत कठीण आणि किंमती पदार्थ आहे.

हिरा हा कार्बन या मूलद्रव्याचेच एक रूप आहे. त्यानुसार कोळसा व हिरा हे दोन्हीही रासायनिक दृष्ट्या समान आहेत. कार्बनचे अणू एका विशिष्ट संरचनेत आले की हिरा तयार होतो.

हिरा जगातील सर्वात कठीण असलेल्या पदार्थापैकी असून याचा उपयोग अनेकदा काच कापण्यासाठी करण्यात येतो.

इ.स. १८९६ पर्यंत केवळ भारतातच हिरे निर्माण होत होते हे अमेरिकन रत्नसंस्थेने मान्य केले आहे.{१ }== हिरा हा शब्द ग्रीक मधून आला असून त्याचे अर्थ( नामोड नारा (उन्ब्रेअकब्ले) आहे हिरा हा मोल्वान आहे.