"केरळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ३३: ओळ ३३:
'''केरळ''' हे [[भारत|भारतातले]] देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. [[कर्नाटक]] व [[तमिळनाडू]] या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला [[अरबी समुद्र]] व दक्षिणेला [[हिंदी महासागर]] आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. [[तिरुअनंतपुरम]] ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील [[कोची]] व [[कोळिकोड]] ही महत्त्वाची शहरे आहेत. [[मल्याळम]] ही राज्याची प्रमुख भाषा आहे.
'''केरळ''' हे [[भारत|भारतातले]] देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. [[कर्नाटक]] व [[तमिळनाडू]] या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला [[अरबी समुद्र]] व दक्षिणेला [[हिंदी महासागर]] आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. [[तिरुअनंतपुरम]] ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील [[कोची]] व [[कोळिकोड]] ही महत्त्वाची शहरे आहेत. [[मल्याळम]] ही राज्याची प्रमुख भाषा आहे.


पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात.<ref>http://www.hindu.com/2009/10/30/stories/2009103051440300.htm</ref> राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे केरळात भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य आहे. अर्थात, केरळचा व्यक्तिविकास सूचकांक भारतात सर्वात अधिक आहे.<ref>[http://data.undp.org.in/hdrc/ihds/TrendsHDISelctdStat.pdf UNDP HDI Trends (1981-2001) for selected Major Indian States]</ref><ref>[http://www.financialexpress.com/news/tn-makes-its-way-to-top-5-states-in-hdi/287643 TN makes its way to top 5 states in HDI] Financial Express -Monday, Mar 24, 2008</ref><ref name="nfhsindia.org"/> २००५ मधील एका सर्वेक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक=India Corruption Study&nbsp;— 2005 |प्रकाशक=[[Transparency International]] |month=June | वर्ष=2005 |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-11-11 |दुवा=http://www.transparency.org/regional_pages/asia_pacific/newsroom/news_archive__1/india_corruption_study_2005 }}</ref> केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थलांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.<ref name="rem1">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ideas.repec.org/p/ind/cdswpp/328.html|शीर्षक=Kerala's Gulf connection: Emigration, remittances and their macroeconomic impact 1972-2000|वर्ष=2002|लेखक=K.P. Kannan, K.S. Hari}}</ref><ref name="rem2">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.iss.nl/content/download/8303/81035/file/Panel%202_Rajan.pdf|फॉरमॅट=PDF|शीर्षक=Remittances and its impact on the Kerala Economy and Society|वर्ष=2007|लेखक=S Irudaya Rajan, K.C. Zachariah}}</ref><ref name="abroad">{{स्रोत बातमी|दुवा=http://www.nytimes.com/2007/09/07/world/asia/07migrate.html?_r=1&pagewanted=1|शीर्षक=Jobs Abroad Support ‘Model’ State in India|प्रकाशक=New York Times|year=2007}}</ref>
पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात.<ref>http://www.hindu.com/2009/10/30/stories/2009103051440300.htm</ref> राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे केरळात भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य आहे. अर्थात, केरळचा व्यक्तिविकास सूचकांक भारतात सर्वात अधिक आहे.<ref>[http://data.undp.org.in/hdrc/ihds/TrendsHDISelctdStat.pdf UNDP HDI Trends (1981-2001) for selected Major Indian States]</ref><ref>[http://www.financialexpress.com/news/tn-makes-its-way-to-top-5-states-in-hdi/287643 TN makes its way to top 5 states in HDI] Financial Express -Monday, Mar 24, 2008</ref><ref name="nfhsindia.org"/> २००५ मधील एका सर्वेक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक=India Corruption Study&nbsp;— 2005 |प्रकाशक=[[Transparency International]] |month=June | वर्ष=2005 |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-11-11 |दुवा=http://www.transparency.org/regional_pages/asia_pacific/newsroom/news_archive__1/india_corruption_study_2005 }}</ref> केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थलांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.<ref name="rem1">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ideas.repec.org/p/ind/cdswpp/328.html|शीर्षक=Kerala's Gulf connection: Emigration, remittances and their macroeconomic impact 1972-2000|वर्ष=2002|लेखक=K.P. Kannan, K.S. Hari}}</ref><ref name="rem2">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.iss.nl/content/download/8303/81035/file/Panel%202_Rajan.pdf|फॉरमॅट=PDF|शीर्षक=Remittances and its impact on the Kerala Economy and Society|वर्ष=2007|लेखक=S Irudaya Rajan, K.C. Zachariah}}</ref><ref name="abroad">{{स्रोत बातमी|दुवा=http://www.nytimes.com/2007/09/07/world/asia/07migrate.html?_r=1&pagewanted=1|शीर्षक=Jobs Abroad Support ‘Model’ State in India|प्रकाशक=New York Times|year=2007}}</ref>


== नावाची व्युत्पत्ती ==
== नावाची व्युत्पत्ती ==

१५:१६, ३० मार्च २०१७ ची आवृत्ती

  ?केरळ
കേരളം Kēraḷaṁ
भारत
—  राज्य  —
Map

१०° ००′ ००″ N, ७६° १८′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ३८,८६३ चौ. किमी
राजधानी तिरुअनंतपुरम
मोठे शहर तिरुअनंतपुरम
जिल्हे १४
लोकसंख्या
घनता
३,१८,३८,६१९ (२००१)
• ८१९/किमी
भाषा मल्याळम
राज्यपाल आर.एल. भाटिया
मुख्यमंत्री पिनाराई विजयन
विधानसभा (जागा) केरळ विधानसभा (१४१)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-KL
संकेतस्थळ: केरळ सरकार संकेतस्थळ

केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटकतमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोचीकोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे.

पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात.[१] राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे केरळात भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य आहे. अर्थात, केरळचा व्यक्तिविकास सूचकांक भारतात सर्वात अधिक आहे.[२][३][४] २००५ मधील एका सर्वेक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे.[५] केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थलांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.[६][७][८]

नावाची व्युत्पत्ती

केरळ या नावाच्या स्रोताबद्दल संदिग्धता आहे. जुन्या मल्याळी भाषेतील शब्दफोडीप्रमाणे केरा (नारळाचे झाड) व आलम (परिसर) असा केरळमचा अर्थ होतो.[९]:122 पारंपरिक तमिळ भाषेप्रमाणे केरळची चेरा आलम अशी फोड होते. त्यावरून शब्दाचा अर्थ डोंगरापलीकडील उतरणीचा प्रदेश असा होतो.[१०] or chera alam ("Land of the Cheras").[११]:2 केरळच्या मूळच्या स्थानिक रहिवाशांना केरळीय अथवा मल्याळी असे म्हणतात.[१२] पुराणात केरळासबंधी अनेक संदर्भ आहेत. एका दंतकथेनुसार केरळची नि‍र्मिती विष्णूचा अवतार मानला जाणाऱ्या भगवान परशुरामांनी समुद्रात आपला परशू फेकून केली.

इतिहास

केरळच्या अतिप्राचीन (निओलिथिक) काळातील मानवी वस्तीबाबत फारच कमी माहिती उपलब्ध आहे. इडुक्की जिल्ह्यात प्राचीन कालीन दगडांवर रचून तयार केलेल्या मानवनिर्मित गुहा आहेत. पाषाणयुगातील मानवी अस्तित्वाचे पुरावे वायनाड जिल्ह्यातील इडक्कल गुहेत सापडतात.[१३]

केरळ व तमिळनाडू हे एकेकाळी सांस्कृतिक व भाषिक दृष्ट्या एकच होते व एकत्रित भूभागाचे नाव तमिळक्कम असे होते.[१४] केरळाच्या बाबतीतील पहिला उल्लेख अशोकाच्या शिलालेखात केरळपुत्रम असा आढळतो.[१५]

[१६]

Parasurama, surrounded by settlers, commanding Varuna to part the seas and reveal Kerala.

इसवी सनापूर्वीच्या मौर्य साम्राज्यानंतरच्या काळात केरळ प्रांतावर चेरा घराण्याचे राज्य होते. ते द्रविडांतील विल्लवर या समाजातील होते. त्यांची राजभाषा मल्याळी-तमिळ मिश्रित होती.[१७] चेरांची राजधानी वांची येथे होती. केरळचा दक्षिण भाग पांड्य राज्याचा भाग होता व त्यांची राजधानी Nelcynda येथे होती.[१८][१९] चीन, अरबी तसेच रोमन साम्राज्यातील व्यापाऱ्याचे चेरांशी संबध होते असे दिसते. संगम साहित्यांमध्ये रोमन साम्राज्यातील सोन्यांनी भरून येणाऱ्या जहाजांचे वर्णन आहे. ही जहाजे मसाल्यांच्या व्यापारासाठी येत.[२०] रोमन साम्राज्यातील नोंदीनुसार केरळ हे ज्ञातजगाचे पूर्वेकडचे टोक होते.[२१] :192–195, 303–307 The west Asian-semitic [२२] Jewish, Christian, and Muslim immigrants[२२] established Nasrani Mappila, Juda Mappila and Muslim Mappila communities.[२२][२३] The Jews first arrived in Kerala in 573 BCE.[२४][२५] येशू ख्रिस्ताचे शिष्य संत थॉमस ह्यांनी इसवी सन ००५२ साली केरळला भेट दिली असा समज आहे. परंतु या बाबतीत ठोस पुरावा उपलब्ध नाही.[२६][२७][२८][२९] इस्लामी व्यापारी मलिक इब्न दिनार हे ८ व्या शतकात केरळमध्ये स्थायिक झाले व त्यांनी भारतात सर्वात प्रथम इस्लाम आणल्याचे मानले जाते.

भूगोल

मुन्नार, केरळ

केरळ राज्य हे अरबी समुद्रामधील लक्षद्वीप बेटे व पूर्वेला सह्याद्री पर्वताच्या उभ्या रांगेदरम्यानच्या पट्यात येते. राज्याचा पसारा ०८° १८' ते १२° ४८' अक्षांश व ७४° ५२' ते ७२° २२', रेखांश या दरम्यान आहे.[३०] केरळ मध्ये वर्षभर विषुववृत्तीय दमट हवामान असते. राज्याला ५९० कि.मी. (३६७ मैल) किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.[३१] and the width of the state varies between 35 and 120 km (22–75 miles). Geographically, Kerala can be divided into three climatically distinct regions: the eastern highlands (rugged and cool mountainous terrain), the central midlands (rolling hills), and the western lowlands (coastal plains). Located at the extreme southern tip of the Indian subcontinent, Kerala lies near the centre of the Indian tectonic plate; hence, most of the state is subject to comparatively little seismic and volcanic activity.[३२] Pre-Cambrian and Pleistocene geological formations compose the bulk of Kerala’s terrain.

Eastern Kerala consists of high mountains, gorges and deep-cut valleys immediately west of the Western Ghats' rain shadow. Forty-one of Kerala’s west-flowing rivers, and three of its east-flowing ones originate in this region. The Western Ghats form a wall of mountains interrupted only near Palakkad, where the Palakkad Gap breaks through to provide access to the rest of India. The Western Ghats rises on average to 1,500 m (4920 ft) above sea level, while the highest peaks may reach to 2,500 m (8200 ft). Anamudi is the highest peak at an elevation of 2,695 metres (8,130 ft). Just west of the mountains lie the midland plains comprising central Kerala, dominated by rolling hills and valleys.[३०] Generally ranging between elevations of 250–1,000 m (820–3300 ft), the eastern portions of the Nilgiri and Palni Hills include such formations as Agastyamala and Anamala.

Kerala’s western coastal belt is relatively flat, and is criss-crossed by a network of interconnected brackish canals, lakes, estuaries, and rivers known as the Kerala Backwaters. Lake Vembanad—Kerala’s largest body of water—dominates the Backwaters; it lies between Alappuzha and Kochi and is more than 200 km² in area. Around 8% of India's waterways (measured by length) are found in Kerala.[३३] The most important of Kerala’s forty-four rivers include the Periyar (244 km), the Bharathapuzha (209 km), the Pamba (176 km), the Chaliyar (169 km), the Kadalundipuzha (130 km), the Valapattanam (129 km) and the Achankovil (128 km). The average length of the rivers of Kerala is 64 km. Many of the rivers are small and entirely fed by monsoon rains.[३०] These conditions result in the nearly year-round water logging of such western regions as Kuttanad, 500 km² of which lies below sea level. As Kerala's rivers are small and lack deltas, they are more prone to environmental factors. The rivers also face problems such as sand mining and pollution.[३४] The state experiences several natural hazards such as landslides, floods, lightning and droughts. The state was also affected by the 2004 Indian Ocean Tsunami.

A catastrophic flood occurred in Kerala in 1341 CE that drastically modified the terrain and consequently affected the history.[३५] The flood resulted in changing the course of the river Periyar, recession of Arabian Sea by several miles downwards making the Kuttanad region cultivable, closure of the Muziris (Kodungalloor) harbour and creation of a new harbour at Kochi.[३६][३७][३८]

With 120–140 rainy days per year, Kerala has a wet and maritime tropical climate influenced by the seasonal heavy rains of the southwest summer monsoon.[३९]:80 In eastern Kerala, a drier tropical wet and dry climate prevails. Kerala's rainfall averages 3,107 mm annually. Some of Kerala's drier lowland regions average only 1,250 mm; the mountains of eastern Idukki district receive more than 5,000 mm of orographic precipitation, the highest in the state.

During summer, Kerala is prone to gale force winds, storm surges, cyclone-related torrential downpours, occasional droughts, and rises in sea level.[४०]:26, 46, 52 The mean daily temperatures range from 19.8 °C to 36.7 °C.[३०] Mean annual temperatures range from 25.0–27.5 °C in the coastal lowlands to 20.0–22.5 °C in the eastern highlands.[४०]:65

जिल्हे

केरळ राज्यात १४ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

विभाग संकेत जिल्हा प्रशासकीय केन्द्र लोकसंख्या (२००१ची गणती) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²)
KL AL आलप्पुळा आलप्पुळा २,१०५,३४९ १,४१४ १,४८९
KL ER एर्नाकुळम कोची ३,०९८,३७८ २,९५१ १,०५०
KL ID इडुक्की पैनाव १,१२८,६०५ ४,४७९ २५२
KL KL कोल्लम कोल्लम २,५८४,११८ २,४९८ १,०३४
KL KN कण्णुर कण्णुर २,४१२,३६५ २,९६६ ८१३
KL KS कासारगोड कासारगोड १,२०३,३४२ १,९९२ ६०४
KL KT कोट्टायम कोट्टायम १,९५२,९०१ २,२०३ ८८६
KL KZ कोळिकोड कोळिकोड २,८७८,४९८ २,३४५ १,२२८
KL MA मलप्पुरम मलप्पुरम ३,६२९,६४० ३,५५० १,०२२
KL PL पलक्कड पलक्कड २,६१७,०७२ ४,४८० ५८४
KL PT पतनमत्तिट्टा पतनमत्तिट्टा १,२३१,५७७ २,४६२ ५००
KL TS त्रिश्शूर त्रिश्शूर २,९७५,४४० ३,०३२ ९८१
KL TV तिरुवअनंतपुरम तिरुवअनंतपुरम ३,२३४,७०७ २,१९२ १,४७६
KL WA वायनाड कल्पेट्टा ७८६,६२७ २,१३१ ३६९

अर्थव्यवस्था

संस्कृती

भरतनाट्यम
पूरम सण

राजकारण

संदर्भ

  1. ^ http://www.hindu.com/2009/10/30/stories/2009103051440300.htm
  2. ^ UNDP HDI Trends (1981-2001) for selected Major Indian States
  3. ^ TN makes its way to top 5 states in HDI Financial Express -Monday, Mar 24, 2008
  4. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; nfhsindia.org नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ^ http://www.transparency.org/regional_pages/asia_pacific/newsroom/news_archive__1/india_corruption_study_2005. 2007-11-11 रोजी पाहिले. Unknown parameter |month= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ K.P. Kannan, K.S. Hari. http://ideas.repec.org/p/ind/cdswpp/328.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ S Irudaya Rajan, K.C. Zachariah. (PDF) http://www.iss.nl/content/download/8303/81035/file/Panel%202_Rajan.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ . 2007 http://www.nytimes.com/2007/09/07/world/asia/07migrate.html?_r=1&pagewanted=1. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ Dobbie A. http://books.google.com/books?id=ckpEd4emnCkC. 2009-01-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ Menon AS. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ George KM. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ Oliver Freiberger. http://books.google.com/books?hl=en&lr=&id=2cbCr7M4SJ8C&oi=fnd&pg=PA117&dq=keralam&ots=t0rLZysJmZ&sig=KlXxqfLK6OmyjW513f557qeufUo#v=onepage&q=keralam&f=false. Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ Tourism information on districts - Wayanad[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती Official website of the Govt. of Kerala
  14. ^ Kanakasabhai 1997, p. 10
  15. ^ (PDF) http://kerala.gov.in/keralacalljan_08/pg45.pdf. 2009-09-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  16. ^ Aiya VN. pp. 210–212 http://books.google.com/books?ie=UTF-8&hl=en&id=RdzaPW-kEvQC. 2007-11-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ Sadasivan 2000, pp. 105-6
  18. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; 74.125.153.132 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  19. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Books.google.co.in नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  20. ^ http://wayback.archive.org/web/20080321085217/http://www.kerala.gov.in/history&culture/earlyhistory.htm. Archived from the original on ८ जुलै २०१४. 2010-02-25 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  21. ^ Iyengar PTS. http://books.google.com/books?id=ERq-OCn2cloC. 2008-12-29 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  22. ^ a b c * Bindu Malieckal (2005) Muslims, Matriliny, and A Midsummer Night's Dream: European Encounters with the Mappilas of Malabar, India; The Muslim World Volume 95 Issue 2
  23. ^ Milton J, Skeat WW, Pollard AW, Brown L. p. 171. Missing or empty |title= (सहाय्य)
  24. ^ De Beth Hillel, David (1832). Travels (Madras publication).
  25. ^ Lord, James Henry (1977). The Jews in India and the Far East; Greenwood Press Reprint; ISBN.
  26. ^ http://nasrani.net/2007/02/13/kerala-syrian-christian-the-tomb-of-the-apostle-persian-church-syond-of-diamper-coonan-cross-oath-divisions/. 2009-10-25 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  27. ^ http://hamsa.org/pope.htm. 2009-09-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  28. ^ Medlycott, A E. 1905 "India and the Apostle Thomas"; Gorgias Press LLC; ISBN
  29. ^ Thomas Puthiakunnel, (1973) "Jewish colonies of India paved the way for St. Thomas", The Saint Thomas Christian Encyclopedia of India, ed. George Menachery, Vol. II.
  30. ^ a b c d चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; GOK_2005b नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  31. ^ MARINE FISHERIES OF KERALA AT A GLANCE 2005 - Selected Indicators[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती Dept. of Fisheries, Govt of Kerala
  32. ^ Map Showing Multi Hazard Zones in Kerala (Map). United Nations Development Programme. 2002. Archived from the original on 2006-11-08. 2006-01-12 रोजी पाहिले.
  33. ^ Inland Waterways Authority of India 2005
  34. ^ Padmalal D, Maya K, Sreebha S & Sreeja R, 2007, Environmental effects of river sand mining: a case from the river catchments of Vembanad lake, Southwest coast of India, Environmental Geology 54(4), 879-889. [१], Retrieved on July 17, 2009.
  35. ^ http://www.hindu.com/2009/06/22/stories/2009062253680500.htm. 2010-02-25 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  36. ^ http://www.kerelatourism.com/kochi.html. 2010-02-25 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  37. ^ USA. http://www.helium.com/items/1344783-history-of-cochin. 2010-02-25 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  38. ^ http://www.india9.com/i9show/-Kerala/Ettumanoor/Kaduthuruthy-53206.htm. 2010-02-25 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  39. ^ Chacko T (2002). "Temperature mapping, thermal diffusivity and subsoil heat flux at Kariavattom, Kerala". Proc Indian Acad Sci (Earth Planet Sci). Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य)
  40. ^ a b Brenkert A (2003). "Vulnerability and resilience of India and Indian states to climate change: a first-order approximation". Joint Global Change Research Institute. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य)