"मोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ३१: ओळ ३१:
==महाराष्ट्रात मोरांचे स्थान==
==महाराष्ट्रात मोरांचे स्थान==


====== महाराष्ट्रात बऱ्याच गावांलगत मोरांचा वावर आढळतो. मोर हे [[सरस्वती]] देवीचे वाहन आहे या श्रध्देपोटी गावकरी मोरांना नेहमी खाद्य व [[पाणी]] देत असतात. [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यात]] [[शिरूर तालुका|शिरूर तालुक्यातल्या]] 'मोरांची चिंचोली'<ref>[http://infobybvc.blogspot.com/2009/11/peacocks-mor-of-morachi-chincholi.html]</ref> नावाच्या गावात मोरांच्या झुंडी आढळतात. ======
====== महाराष्ट्रात बऱ्याच गावांलगत मोरांचा वावर आढळतो. मोर हे [[सरस्वती]] देवीचे वाहन आहे या श्रध्देपोटी गावकरी मोरांना नेहमी खाद्य व [[पाणी]] देत असतात. [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यात]] [[शिरूर तालुका|शिरूर तालुक्यातल्या]] 'मोरांची चिंचोली'<ref>[http://infobybvc.blogspot.com/2009/11/peacocks-mor-of-morachi-chincholi.html]</ref> नावाच्या गावात मोरांच्या झुंडी आढळतात. शेतातही मोठ्या प्रमाणात आढळतात. ======


==आवाज==
==आवाज==

१५:०८, ३० मार्च २०१७ ची आवृत्ती

मोर
भारतीय नर मोर
भारतीय नर मोर
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: पक्षी
वर्ग: कुक्कुटाद्या
कुळ: कुक्कुटाद्य
जातकुळी: पावो
लिन्नॉस, १७५८

इतर नावे

पावो क्रिस्टॅटस
पावो म्युटिकस

मोर (शास्त्रीय नाव: Pavo cristatus, उच्चार: पावो क्रिस्टेटस) हा एक पक्षी आहे. मोरांमध्ये नराला पिसारा असतो; मादीला, म्हणजेच लांडोरीला, पिसारा नसतो. हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

आकार

मोर (नर) मोठ्या पक्ष्यांमधे गणला जातो. साधारणतः नर मोराची लांबी (चोचीपासून शेपूट सुरू होईपर्यंत) १०० ते ११५ सें.मी. असते. पूर्ण वाढलेला पिसारा १९५ ते २२५ सें.मी. असू शकतो. मोराचे वजन ४ - ६ किलो असते. लांडोर (मादी) आकाराने लहान असतात. त्यांची लांबी साधारणतः ९५ सें.मी. आणि वजन २.७ - ४ किलो असते. लांडोरीला पिसारा नसतो.

खाद्य

मोर धान्य, झाडाची पाने, किडे, साप, सरडे खातात. ते काही फळेही खातात.

वास्तव्य

मोर पानझडी जंगलांत राहतात. ते रात्री आसर्‍यासाठी झाडांवर जातात.

महाराष्ट्रात मोरांचे स्थान

महाराष्ट्रात बऱ्याच गावांलगत मोरांचा वावर आढळतो. मोर हे सरस्वती देवीचे वाहन आहे या श्रध्देपोटी गावकरी मोरांना नेहमी खाद्य व पाणी देत असतात. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातल्या 'मोरांची चिंचोली'[१] नावाच्या गावात मोरांच्या झुंडी आढळतात. शेतातही मोठ्या प्रमाणात आढळतात.

आवाज

Indian Peafowl.ogg मोराचा आवाज ऐका

सांस्कृतिक संदर्भ

मोर हे सरस्वती तसेच कार्तिकेय यांचे वाहन आहे.

क्षणचित्रे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

भारतीय मोर

हिरवा रंगाचा मोर

संदर्भ

बाह्य दुवे