"अगाशिव लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
गौतम बुद्धाच्या हयातीनंतर इ.स. पूर्व २०० वर्षांपूर्वी हीनयान पंथाच्या बौद्ध भिख्खूनी ध्यान, तपस्या व धम्म प्रचाराच्या निमित्ताने कराडच्या नैर्ऋत्येला असलेल्या अगाशिव डोंगराचा परिसर निवडून त्या ठिकाणी डोंगरात १०१ गुंफा कोरल्या आहेत. त्यापैकी ६४ चांगल्या स्थितीत आहेत. त्यामध्ये ६ [[चैत्यगृहे]] (प्रार्थनास्थळ) व इतर [[विहार]] स्वरूपात आहेत.

श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी या परिसरातील हजारो लोक अगाशिव डोंगरावरील शंकराच्या मंदिरात येतात. त्यावेळी ते या सर्व लेण्यांचेही दर्शन घेतात.
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी या परिसरातील हजारो लोक अगाशिव डोंगरावरील शंकराच्या मंदिरात येतात. त्यावेळी ते या सर्व लेण्यांचेही दर्शन घेतात. या डोंगरावरून कराड शहराचे सुंदर दृश्य दिसते. लोक तिथे फिरण्यासाठी जातात आणि या लेण्यांच आनंद घेतात . बहुदा पावसाळ्यात तिथे लोक जातात .

या लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी भूगर्भ शास्त्रात प्राविण्य मिळवलेले अनेक लोक येतात व लेण्यान विषयी माहिती मिळवतात.

==स्थान==
==स्थान==
जखीणवाडी हे कराडपासून साधारण २ किमी अंतरावर साधारण १,००० लोकवस्ती असलेले एक गाव आहे. अगाशिवच्या डोंगरावर ही लेणी असल्याने ह्यांना अगाशिवची लेणी असेही म्हणतात.

गावात मळाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. जवळच दत्ताचे एक नवीन देऊळ असून ते देखील प्रेक्षणीय आहे.

१४:५५, ३० मार्च २०१७ ची आवृत्ती

जखीणवाडी लेणी

जखीणवाडी लेणी ही महाराष्ट्राच्या कराड शहराजवळची लेणी आहेत. कराडच्या भोवती अगाशिव, पाल किंवा पाली, सदाशिवगड आणि वसंतगड असे चार डोंगर आहेत. प्रत्येकाला स्वतःचा इतिहास आहे. इथे ६४ बौद्धलेणी आहेत.

गौतम बुद्धाच्या हयातीनंतर इ.स. पूर्व २०० वर्षांपूर्वी हीनयान पंथाच्या बौद्ध भिख्खूनी ध्यान, तपस्या व धम्म प्रचाराच्या निमित्ताने कराडच्या नैर्ऋत्येला असलेल्या अगाशिव डोंगराचा परिसर निवडून त्या ठिकाणी डोंगरात १०१ गुंफा कोरल्या आहेत. त्यापैकी ६४ चांगल्या स्थितीत आहेत. त्यामध्ये ६ चैत्यगृहे (प्रार्थनास्थळ) व इतर विहार स्वरूपात आहेत.

श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी या परिसरातील हजारो लोक अगाशिव डोंगरावरील शंकराच्या मंदिरात येतात. त्यावेळी ते या सर्व लेण्यांचेही दर्शन घेतात. या डोंगरावरून कराड शहराचे सुंदर दृश्य दिसते. लोक तिथे फिरण्यासाठी जातात आणि या लेण्यांच आनंद घेतात . बहुदा पावसाळ्यात तिथे लोक जातात .

या लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी भूगर्भ शास्त्रात प्राविण्य मिळवलेले अनेक लोक येतात व लेण्यान विषयी माहिती मिळवतात.

स्थान

जखीणवाडी हे कराडपासून साधारण २ किमी अंतरावर साधारण १,००० लोकवस्ती असलेले एक गाव आहे. अगाशिवच्या डोंगरावर ही लेणी असल्याने ह्यांना अगाशिवची लेणी असेही म्हणतात.

गावात मळाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. जवळच दत्ताचे एक नवीन देऊळ असून ते देखील प्रेक्षणीय आहे.

कसे जाल ?

१. कऱ्हाडपासून

२. मलकापूरमधूनही या लेण्यांकडे जाणारा रस्ता आहे. तो बऱ्यापैकी चांगला आहे.

३, रेल्वेमार्ग- येथून जवळचे रेल्वे स्थानक हे कराड-ओगलेवाडी येथे आहे.हे सुमारे लेण्यांपासून ८ किमी वर् आहे.

४. बसमार्ग- महाराष्ट्र राज्य शासनाच्या एस.टी बसेस कराडला जातात.त्यामुळे बसने लेण्यांपर्यंत येणे सोईस्कर पडते.

५, विमानमार्ग- येथे जवळचा आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे येथे आहे.तेथून बसने, रेल्वेने वा खाजगी वाहनाने लेण्यांपर्यंत येता येते.कराड येथे असणाला विमानतळ हा फक्त राजकीय वापरासाठी आहे. लहान व मध्यम आकाराची खाजगी विमाने येथे क्वचित उतरवली जातात.

संदर्भ