"एरिक चौदावा, स्वीडन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ७: ओळ ७:
[[वर्ग:फक्त चित्र असलेली पाने]]
[[वर्ग:फक्त चित्र असलेली पाने]]
[[वर्ग:इ.स. १५३३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १५३३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १५७७ मधील मृत्यू]]

२१:१४, २९ मार्च २०१७ ची आवृत्ती

एरिक चौदावा, स्वीडन

एरिक चौदावा, स्वीडन (जन्म:१३ डिसेंबर १५३३- म्रुत्यु: २६ फेब्रुवारी १५७७) हा स्वीडनमधील एक राज्यकर्ता होता.त्याने सन १५६० पासून सन १५६८ या कालावधीत राज्याची धुरा सांभाळली. त्याला सन १५६८ मध्ये पदचुत करण्यात आले. तो गुस्ताव प्रथमचा ज्येष्ठ पुत्र होता.सन १५६१ मध्ये इस्टोनीया राज्य स्वीडनने जिंकल्यावर त्याने तेथेही राज्य केले.जरी तो एक हुशार व कलेची पारख करणारा तसेच, राजकीयदृष्ट्या महत्त्वाकांक्षी समजल्या जात होता, तरी त्याच्या राज्यकारभाराच्या प्राथमिक काळात त्यात मानसिक अस्थिरतेची लक्षणे आढळली. काही विद्वानांचे म्हणणे आहे कि, त्याचा हा रोग त्याचे कालावधीच्या सुरुवातीसच बळावला तर, काहींचे म्हणणे आहे कि, स्टुर कुटुंबियांच्या खुनाखुनीमुळे तो दृग्गोचर झाला.