"धम्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Dhamma Cakra (red).svg|thumb|200px|धम्मचक्र]]
[[चित्र:Dhamma Cakra (red).svg|thumb|200px|[[धम्मचक्र]]]]
[[बौद्ध धर्म|बौद्ध धर्मानुसार]] '''धम्म''' ([[पाली भाषा|पाली]]: धम्म ; [[संस्कृत भाषा|संस्कृत]]: धर्म) म्हणजे तथागत [[गौतम बुद्ध]]ांनी दिलेली [[अष्टांगिक मार्ग]]ाची शिकवण आणि त्या शिकवणीनुसार दु:खातून मुक्त होण्याचा मार्ग होय.<ref name="पाली ग्लोसरी">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.accesstoinsight.org/glossary.html | शीर्षक = पाली ग्लोसरी संकेतस्थळ | अ‍ॅक्सेसदिनांक = ७ नोव्हेंबर, इ.स. २०११ ; रात्रौ ८ वाजून ४५ मिनिटे | भाषा = इंग्लिश}}</ref>
[[बौद्ध धर्म|बौद्ध धर्मानुसार]] '''धम्म''' ([[पाली भाषा|पाली]]: धम्म ; [[संस्कृत भाषा|संस्कृत]]: धर्म) म्हणजे तथागत [[गौतम बुद्ध]]ांनी दिलेली [[अष्टांगिक मार्ग]]ाची शिकवण आणि त्या शिकवणीनुसार दु:खातून मुक्त होण्याचा मार्ग होय.<ref name="पाली ग्लोसरी">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.accesstoinsight.org/glossary.html | शीर्षक = पाली ग्लोसरी संकेतस्थळ | अ‍ॅक्सेसदिनांक = ७ नोव्हेंबर, इ.स. २०११ ; रात्रौ ८ वाजून ४५ मिनिटे | भाषा = इंग्लिश}}</ref>



०६:४१, २७ मार्च २०१७ ची आवृत्ती

धम्मचक्र

बौद्ध धर्मानुसार धम्म (पाली: धम्म ; संस्कृत: धर्म) म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी दिलेली अष्टांगिक मार्गाची शिकवण आणि त्या शिकवणीनुसार दु:खातून मुक्त होण्याचा मार्ग होय.[१]

व्युत्पत्ती व भाषांनुसार नामभेद

धम्म हा पाली भाषेतील शब्द धर्म या "योग्य व न्याय्य मार्ग" अश्या अर्थाच्या संस्कृत शब्दावरून आला आहे[२].

पूर्व आशियात धम्म या संज्ञेसाठी 法 हे चिन्ह वापरले जाते; ज्याचा मँडरिन भाषेत फा, जपानी भाषेत होकोरियन भाषेत बेओप असा उच्चार होतो. तिबेटी भाषेत या संज्ञेसाठी चोस असा शब्द आहे. उय्गुर, मंगोलियन व अन्य काही मध्य आशियाई भाषांमध्ये धम्म या संज्ञेस नोम हा शब्द असून, तो प्राचीन ग्रीक भाषेती नोमोस (ग्रीक: νόμος) या "कायदा" असा अर्थ असलेल्या शब्दावरून आला आहे.

चार आर्यसत्य

दुःख आहे, दुःखाची उत्पत्ति आहे, दुःखातून मुक्ती आहे आणि मुक्तिगामी आर्य आष्टांगिक मार्ग ही चार आर्यसत्ये म्हणून ओळखली जातात.[३]

आष्टांगिक मार्ग

प्रज्ञा १) सम्यक दृष्टी २) सम्यक संकल्प

शील ३) सम्यक वाचा ४) सम्यक कर्मान्त ५) सम्यक आजीविका

समाधी ६) सम्यक व्यायाम ७) सम्यक स्मृती ८) सम्यक समाधी[४]

धम्म परिषद

बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मविषयक दृष्टिकोण

बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुने जग उलथवण्याची शक्ती असलेले साहित्य उभे राहिले . तो शब्द म्हणजे ‘ धम्म ’ . ‘ धम्म ’ या शब्दाने समाजात माणसाचे श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटले .[ संदर्भ हवा ] बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असे झाले नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचे त्यांना जिथे जिथे अपूर्व मिश्रण आढळले , त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणाऱ्या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला[ संदर्भ हवा ]. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचे नाव ‘ धम्म ’ असे आहे[ संदर्भ हवा ].

भारताच्या राष्ट्रपतींच्या खुर्चीवर "धम्म चक्र प्रवर्तनाय" हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला आहे[ संदर्भ हवा ]. याचा मूळ हेतू हाच की भारत एक धम्मशासित राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावे[ संदर्भ हवा ]. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आंतरिक इच्छा होती[ संदर्भ हवा ].

संदर्भ

  1. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.accesstoinsight.org/glossary.html. ७ नोव्हेंबर, इ.स. २०११ ; रात्रौ ८ वाजून ४५ मिनिटे रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ टर्नर,राल्फ. (इंग्लिश भाषेत) http://dsal.uchicago.edu/dictionaries/soas/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ http://www.mahanayakonline.com/brandnews.aspx?bid=903
  4. ^ http://www.maayboli.com/node/28927

अधिक वाचन