"हर्षित अभिराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
बांधणी
ओळ २: ओळ २:
| पार्श्वभूमी रंग =
| पार्श्वभूमी रंग =
| नाव = हर्षित अभिराज
| नाव = हर्षित अभिराज
| चित्र = [[File:Harsshit Abhiraj.jpg|thumb|Harsshit Abhiraj]]
| चित्र = [[File:Harsshit Abhiraj.jpg]]
| चित्र रुंदी =
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| चित्र शीर्षक =
| पूर्ण नाव =
| पूर्ण नाव =
| टोपणनाव =
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = २२ ऑगस्ट
| जन्मदिनांक = [[२२ ऑगस्ट]], [[इ.स. १९७२]]
| जन्मस्थान = [[महाराष्ट्र]]
| जन्मस्थान = [[महाराष्ट्र]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युदिनांक =
ओळ ३६: ओळ ३६:
}}
}}


''हर्षित अभिराज'' (२२ ऑगस्ट ) हे नावाजलेले [[मराठा|मराठी]]-भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार आहेत. हर्षित अभिराज यांनी मराठी , हिंदी , संस्कृत ,अर्धमागधी ( पाली ) या भाषांमद्धे संगीतकार , गायक , गीतकार म्हणून काम केले आहे.
'''हर्षित अभिराज''' ([[२२ ऑगस्ट]], [[इ.स. १९७२]] - ) हे मराठी-भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार आहेत. हर्षित अभिराज यांनी मराठी , हिंदी , संस्कृत ,अर्धमागधी ( पाली ) या भाषांमद्धे संगीतकार , गायक , गीतकार म्हणून काम केले आहे.


== कारकीर्द ==
== कारकीर्द ==
[[दूरच्या रानात केळीच्या बनात]] या रानकवी ना. धो. महानोर यांच्या कवितांना संगीतबद्ध करून ''हर्षित अभिराज'' यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरवात केली. यानंतर त्यांनी संगीतबद्ध केलेल्या निशिगंध या अल्बमसाठी सुप्रसिद्ध पार्श्वगायक डॉ . एस पी बालसुब्रमण्यम यांनी प्रथमच मराठी मद्धे गायन केले. यासोबतच [[हरिहरन]] , [[कैलाश खेर]] , [[जावेद अली]] , [[अनुराधा पौडवाल]] , [[सुरेश वाडकर]] , [[साधना सरगम]] , [[आनंद शिंदे]] , [[वैशाली सामंत]] , परुपल्ली रंगनाथ , [[रवींद्र साठे]], [[उत्तरा केळकर]] , [[वैशाली माडे]] , [[जान्हवी प्रभू अरोरा]] , [[मुग्धा वैशंपायन]] , अर्चना आणि प्रार्थना ( ज्यु . बेंगलोर सिस्टर्स ) , [[अभिलाषा चेल्लम]] , अनुपमा इत्यादी गायकांनी हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना आवाज दिला.
[[ना.धों. महानोर]] यांच्या [[दूरच्या रानात केळीच्या बनात]] यातील कवितांना संगीतबद्ध करून अभिराज यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरवात केली. यानंतर त्यांनी संगीतबद्ध केलेल्या निशिगंध या अल्बमसाठी सुप्रसिद्ध पार्श्वगायक डॉ . एस पी बालसुब्रमण्यम यांनी प्रथमच मराठी मद्धे गायन केले. यासोबतच [[हरिहरन]] , [[कैलाश खेर]] , [[जावेद अली]] , [[अनुराधा पौडवाल]] , [[सुरेश वाडकर]] , [[साधना सरगम]] , [[आनंद शिंदे]] , [[वैशाली सामंत]] , परुपल्ली रंगनाथ , [[रवींद्र साठे]], [[उत्तरा केळकर]] , [[वैशाली माडे]] , [[जान्हवी प्रभू अरोरा]] , [[मुग्धा वैशंपायन]] , अर्चना आणि प्रार्थना ( ज्यु . बेंगलोर सिस्टर्स ) , [[अभिलाषा चेल्लम]] , अनुपमा इत्यादी गायकांनी हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना आवाज दिला.


आपल्य सांगीतिक कारकीर्दीमध्ये ''हर्षित अभिराज'' यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे. रेडीओ मिर्ची 98.3 च्या " मिर्ची म्युझिक अवार्ड " साठी परीक्षक म्हणून गेली ३ वर्षे सतत कार्यरत आहेत.
आपल्या सांगीतिक कारकीर्दीमध्ये अभिराज यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे. रेडीओ मिर्ची 98.3च्या ''मिर्ची म्युझिक अवार्ड'' साठी परीक्षक म्हणून गेली ३ वर्षे भाग घेतात.


== अल्बम ==
== अल्बम ==
ओळ ८६: ओळ ८६:
* राजा गोसावी स्मृती पुरस्कार.
* राजा गोसावी स्मृती पुरस्कार.


==बाह्य दुवे==
<ref>http://cnxmasti.lokmat.com/gallery/health/article/5681</ref>
* http://cnxmasti.lokmat.com/gallery/health/article/5681
<ref>http://m.dailyhunt.in/news/india/marathi/webduniya+marathi-epaper-marweb/jhing+jhing+jhingat+ganyane+rangala+salam+pune+cha+maharashtr+din+sohala-newsid-52959509</ref>
*http://m.dailyhunt.in/news/india/marathi/webduniya+marathi-epaper-marweb/jhing+jhing+jhingat+ganyane+rangala+salam+pune+cha+maharashtr+din+sohala-newsid-52959509
<ref>http://www.vidarbha24news.com/2016/05/blog-post_92.html</ref>
* http://www.vidarbha24news.com/2016/05/blog-post_92.html
<ref>http://checkmatetimes.com/news/NewsDetailDisplay.aspx?NewsCode=1000000139</ref>
* http://checkmatetimes.com/news/NewsDetailDisplay.aspx?NewsCode=1000000139
<ref>http://www.harsshitabhiraj.com/</ref>
* http://www.harsshitabhiraj.com/




{{DEFAULTSORT:हर्षित अभिराज}}
{{DEFAULTSORT:हर्षित अभिराज}}

००:०४, २० मार्च २०१७ ची आवृत्ती

हर्षित अभिराज
चित्र:Harsshit Abhiraj.jpg
जन्म २२ ऑगस्ट, इ.स. १९७२
महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र संगीत, पार्श्वगायक, गीतकार
संगीत प्रकार मराठी पॉप संगीत
वाद्ये हर्मोनिअम
प्रसिद्ध आल्बम दूरच्या रानात केळीच्या बनात
निशिगंध
प्रसिद्ध रचना दूरच्या रानात केळीच्या बनात , सोडा राया नाद खुळा , बाप्पा मोरया , माझी मुलगी , मैनेची हवा ,आई तुझा गोंधळ मांडिला, चितेसारखे जाळ मला , लहरत लहरत , जीव तुटतो मैतरा , मला लागलय सोळावं साल , भूपाळी खंडोबाची
प्रसिद्ध चित्रपट अंगारकी, मास्तर एके मास्तर, आंदोलन
प्रभावित ओ पी नय्यर
वडील नाभिराज
आई विलासमती
पत्नी सुचेता
अपत्ये तन्वी

हर्षित अभिराज (२२ ऑगस्ट, इ.स. १९७२ - ) हे मराठी-भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार आहेत. हर्षित अभिराज यांनी मराठी , हिंदी , संस्कृत ,अर्धमागधी ( पाली ) या भाषांमद्धे संगीतकार , गायक , गीतकार म्हणून काम केले आहे.

कारकीर्द

ना.धों. महानोर यांच्या दूरच्या रानात केळीच्या बनात यातील कवितांना संगीतबद्ध करून अभिराज यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरवात केली. यानंतर त्यांनी संगीतबद्ध केलेल्या निशिगंध या अल्बमसाठी सुप्रसिद्ध पार्श्वगायक डॉ . एस पी बालसुब्रमण्यम यांनी प्रथमच मराठी मद्धे गायन केले. यासोबतच हरिहरन , कैलाश खेर , जावेद अली , अनुराधा पौडवाल , सुरेश वाडकर , साधना सरगम , आनंद शिंदे , वैशाली सामंत , परुपल्ली रंगनाथ , रवींद्र साठे, उत्तरा केळकर , वैशाली माडे , जान्हवी प्रभू अरोरा , मुग्धा वैशंपायन , अर्चना आणि प्रार्थना ( ज्यु . बेंगलोर सिस्टर्स ) , अभिलाषा चेल्लम , अनुपमा इत्यादी गायकांनी हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना आवाज दिला.

आपल्या सांगीतिक कारकीर्दीमध्ये अभिराज यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे. रेडीओ मिर्ची 98.3च्या मिर्ची म्युझिक अवार्ड साठी परीक्षक म्हणून गेली ३ वर्षे भाग घेतात.

अल्बम

  • दूरच्या रानात केळीच्या बनात
  • निशिगंध
  • माझी मुलगी
  • नकोशी
  • भूपाळी आणि कथा खंडोबाची
  • भक्तामर स्तोत्रम
  • ओम नमो भगवते वासुदेवाय
  • जय जय महावीरा
  • या ल्युब्ल्यू ( हिंदी / रशियन )
  • गाता गाता शिकू
  • नवकार महामंत्र
  • कथा खंडोबाची
  • नवनाथ मंत्र
  • मंत्र संग्रह
  • स्तीत्र संग्रह ( पार्श्वनाथ )

चित्रपट

  • मास्तर एके मास्तर : कला. - अशोक सराफ , मंगेश देसाई , दीपाली सय्यद , सुरेखा कुडची
  • अंगारकी : कला . धर्मेश ( डी आय डी फेम ) मकरंद अनासपुरे , तेजस्विनी पंडित
  • आंदोलन  : कला . मिलिंद गवळी , निशा परुळेकर , आण्णा हजारे
  • वर्तमान  : कला. सुबोध भावे , मंगेश देसाई ,तेजस्विनी पंडित, कुलदीप पवार, वर्तमान गिल, श्रीनिवास कुलकर्णी.
  • डोंबारी  : कला. मिलिंद शिंदे , हेमांगी कवी , मधु कांबीकर
  • हिच्यासाठी काय पण : मंगेश देसाई , भार्गवी चिरमुले , निर्मिती सावंत, सोमनाथ माळी, श्रीनिवास कुलकर्णी.
  • महिमा खंडोबाचा : कला . मधु कांबीकर , मिलिंद गवळी , दीपाली सय्यद
  • ज्योतिबा सावंत : स्वप्नील राजशेखर
  • जय जय रघुवीर समर्थ : कला.प्रसाद पंडित , विजय पटवर्धन
  • कर्तबगार  : मधु कांबीकर
  • काळूबाई भक्त धावजी पाटील : मोहन जोशी , मिलिंद गुणाजी , भरत जाधव

रंगमंचीय सादरीकरण

  • रुणुझुणु वारा रिमझिम धारा
  • दूरच्या रानात - एक सुरेल सफर
  • आम्ही दोघे
  • नातं तुझं माझं

पुरस्कार

  • उत्कृष्ठ संगीतासाठी चित्र परिवाराचा पुरस्कार " नकोशी " या अल्बमला मिळाला .
  • अभिजित दादा कदम फौन्डेशन चा " विशेष गीतकार आणि संगीतकार " पुरस्कार.
  • राजेश खन्ना स्मृती पुरस्कार.
  • राजा गोसावी स्मृती पुरस्कार.

बाह्य दुवे