"फोक्सवागन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
छो वर्ग:बहुराष्ट्रीय कंपन्या टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ १२: ओळ १२:
[[वर्ग:फोक्सवागन]]
[[वर्ग:फोक्सवागन]]
[[वर्ग:जर्मनीमधील कंपन्या]]
[[वर्ग:जर्मनीमधील कंपन्या]]
[[वर्ग:बहुराष्ट्रीय कंपन्या]]

२२:४४, ३ मार्च २०१७ ची आवृत्ती

200px|right|thumb|फोक्सवागन गाडीचे चिन्ह फोक्सवागन ही जर्मनीतील वाहन उत्पादन करणारी अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यलय वोल्फ्सबुर्ग (लोअर सॅक्सनी राज्यात) असून कंपनीची स्थापना १९३७ साली झाली. फाउ-वे (VW) या संक्षिप्तनामानेही कंपनीची ओळख आहे. [१]. फोक्सवागन च्या कंपनी समूहात अनेक वाहन उत्पादक आहेत व त्यातील काही वाहन उत्पादनात अतिशय प्रसिद्ध आहेत. ऑडी, बेंटले मोटर्स, बुगाटी ऑटोमोबाईल्स, फियाट, स्कोडा ऑटो, पोर्शे व अवजड वाहने बनवणारे स्कानिया ही उत्पादके फोल्क्सवागन उत्पादन समूहात मोडतात. फोक्सवागन या शब्दाचा अर्थ जनसामान्यांचे 'दास ऑटो' हे कंपनीचे ब्रीदवाक्य आहे. नोव्हेंबर २००९ मध्ये फोक्सवागन व पोर्शे या वाहन उत्पादक समूहाने टोयोटाची वाहन उत्पादकांमधील मक्तेदारी मोडून काढून सध्याचा सर्वाधिक वाहन विक्रेता समूह म्हणून नावाजला आहे.[२] एकविसाव्या शतकात फोक्सवागनने भारतातही पाऊल रोवले असून वाहनांच्या विक्रिला प्रारंभ केला आहे.

इतिहास

१९३० च्या दशकापर्यंत कार किंवा तत्सम वाहने आरामदायी प्रकारातील असून सामान्यांच्या आवाक्याबाहेरची होती. १९३७ साली नाझी कामगार संघटनेने ही मक्तेदारी मोडून काढण्याकरिता सर्वसामान्याची कार हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यातून फोक्सवागन कंपनीचा जन्म झाला. त्यावेळी जर्मनी मधे ५० व्यक्ती मागे १ कार असे. सर्वसाधारण माणूस मोटारसायकल पलिकडे काहीही विकत घेऊ शकत नसे. ही गरज लक्षात घेऊन काही कार कंपन्यांनी सामान्यांसाठी कार हा प्रकल्प राबवण्यास सुरवात केली.

संदर्भ

  1. ^ (PDF). 7 http://www.volkswagenag.com/vwag/vwcorp/info_center/en/publications/2008/05/chronicle.-bin.acq/qual-BinaryStorageItem.Single.File/HN7e_www2.pdf. 2009-12-21 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ "Volkswagen Steals Toyota's Crown as World's Largest Automaker" http://autos.yahoo.com/articles/autos_content_landing_pages/1161/volkswagen-steals-toyotas-crown-as-worlds-largest-automaker/