"हळद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १२: ओळ १२:


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://www.thinkmaharashtra.com/theva/सांगलीची-हळद-बाजारपेठ | शीर्षक = सांगलीची हळद बाजारपेठ | प्रकाशक = थिंकमहाराष्ट्र | लेखक = अशोक मेहता | दिनांक = १२/८/२०१२ | ॲक्सेसदिनांक = १८/२/२०१३ | भाषा = मराठी }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://www.thinkmaharashtra.com/theva/सांगलीची-हळद-बाजारपेठ | शीर्षक = सांगलीची हळद बाजारपेठ | प्रकाशक = थिंकमहाराष्ट्र | लेखक = अशोक मेहता | दिनांक = १२/८/२०१२ | ॲक्सेसदिनांक = १८/२/२०१३ | भाषा = मराठी }}शिरीष कुलकर्णी (26/02/2017) वैयक्तिक ज्ञानातून 

[[वर्ग:भाज्या]]
[[वर्ग:भाज्या]]
[[वर्ग:मसाल्याचे पदार्थ]]
[[वर्ग:मसाल्याचे पदार्थ]]

१२:५७, २६ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

रोजच्या वापरातली हळद-ही हळकुंड कुटुन तयार करतात.
ओल्या हळदीचे कंद-उभा व आडवा छेद दाखविला आहे.
हळकुंड -वाळलेले हळदीचे कंद-यास कुटुन रोजच्या वापरातली हळद तयार करतात.

हळद या वनस्पतीचा वापर तीच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीयलोक स्वयंपाकात करतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच लोणचे तयार करतात.[१] हळदीचा वापर खाद्यपदार्थाला रंगचव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे[२]. ही वनस्पती बारमाही आहे हळद चुर्ण  गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार,मधुमेह,कर्करोग,मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो.पचनक्रिया सुधारते.  


संदर्भ

  1. ^ http://agri-plaza.blogspot.in/2012/07/blog-post_9206.html. Unknown parameter |ॲयक्सेसदिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ अशोक मेहता. http://www.thinkmaharashtra.com/theva/सांगलीची-हळद-बाजारपेठ. १८/२/२०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे