"भारतीय व्यक्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
No edit summary
छो संदेश हिवाळे ने लेख भारतीय वरुन भारताचे लोक ला हलविला
(काही फरक नाही)

१७:४६, १८ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

भारताचे लोक म्हणजे भारतीय होय. भारतीय ही भारत देशातील लोकांची राष्ट्रीयता आहे. जगभरात १७% लोक हे भारतीय आहेत. भारताबाहेर राहणाऱ्या, भारतीय वंशाच्या लोकांचा उल्लेखही भारतीय असा होऊ शकतो. बौद्ध धर्म, हिंदू धर्म , शिख धर्मजैन धर्म ह्या जगातील मुख्य धर्मांचा उदय भारतात झाला. जगातील प्रमुख ८ धर्मांमध्ये ४ धर्म हे भारतीय धर्म आहे. ज्यांची लोकसंख्या ही २.६ अब्ज आहे.