"सुवर्णमंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३: ओळ ३:


==लंगर==
==लंगर==
[[गुरु नानक]] यांनी [[लंगर]]ची संकल्पना रुजू केली. येथे येणाऱ्या भाविकांसाठी लंगरव्यवस्था आहे. या मंदिरास भेट देणारे भाविक त्या लंगर मध्ये मिळणारे जेवण हे प्रसादरुपी समजतात. रोज जवळपास एक लाखांहून अधिक भाविक लंगरमधील जेवण ग्रहण करतात. एखाद्या समुदायामार्फत निनाशुल्क चालविळ्या जाणारे हे जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर आहे.
[[गुरु नानक]] यांनी [[लंगर]]ची संकल्पना रुजू केली. साधारणतः प्रत्येक [[गुरुद्वारा]]त लंगरव्यवस्था असते. येथे येणाऱ्या भाविकांसाठी लंगरव्यवस्था आहे. या मंदिरास भेट देणारे भाविक त्या लंगर मध्ये मिळणारे जेवण हे प्रसादरुपी समजतात. रोज जवळपास एक लाखांहून अधिक भाविक लंगरमधील जेवण ग्रहण करतात. एखाद्या समुदायामार्फत निनाशुल्क चालविळ्या जाणारे हे जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर आहे.<ref name="L">{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://epaper.lokmat.com/main-editions/Nagpur%20Main/2017-01-29/8 लोकमत,नागपूर-ई-पेपर- दिनांक २९/०१/२०१७, पान क्रमांक ८ ,|शीर्षक=रंगबिरंगी क्रॉसवर्ल्ड- इथे जेवतात रोज लाख लोक |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= लोकमत मीडिया प्रायव्हेट लि. नागपूर.|अॅक्सेसदिनांक=दिनांक २९/०१/२०१७ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>

या लंगरची भट्टी कधीही बंद होत नाही. रोज गव्हाची ७ हजार किलो कणिक, १२०० किलो तांदुळ, १३०० किलो [[मसूर]]डाळ आणि ५०० किलो तुप वापरुन येथील स्वयंपाक करण्यात येतो. दररोज जवळपास २००हजार पोळ्या तयार करण्यात येतात. या लंगरमध्ये ४५० कायमस्वरुपी पूर्णवेळ कर्मचारी आहेत तसेच अनेक स्वयंसेवकही या कामात हातभार लावतात.दररोज बदलणारे येथील स्वयंसेवक रोज सुमारे ३ लाख ताटे वाट्या व चमचे धुतात.
या लंगरची भट्टी कधीही बंद होत नाही. रोज गव्हाची ७ हजार किलो [[गहू|गव्हाची]] कणिक, १२०० किलो [[तांदुळ]], १३०० किलो [[मसूर]]डाळ आणि ५०० किलो [[तुप]] वापरुन येथील स्वयंपाक करण्यात येतो. दररोज जवळपास २००हजार पोळ्या तयार करण्यात येतात.[[वरण]] मसूरडाळीचे करण्यात येते. या लंगरमध्ये ४५० कायमस्वरुपी पूर्णवेळ कर्मचारी आहेत तसेच अनेक स्वयंसेवकही या कामात हातभार लावतात.दररोज बदलणारे येथील स्वयंसेवक रोज सुमारे ३ लाख ताटे वाट्या व चमचे धुतात.<ref name="L"></ref>


येथे जेवतांना गरीब श्रीमंत हा भेद रहात नाही.
येथे जेवतांना गरीब श्रीमंत हा भेद रहात नाही.

{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* [http://www.sikhnet.com/GoldenTemple सिखनेट.कॉम/गोल्डनटेंपल]
* [http://www.sikhnet.com/GoldenTemple सिखनेट.कॉम/गोल्डनटेंपल]

११:३४, २९ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

सुवर्णमंदिर

१६ व्या शतकापासून अमृतसर हे शीख समुदायाचे मुख्य धार्मिक स्थान राहिले आहे. येथील सुवर्णमंदिर हे 'अमृत तलावा'च्या काठी आहे. सुवर्णमंदिराचे छत पितळेचे होते. १८३० मध्ये त्यावर जवळ जवळ १०० किलो सोन्याचे पाणी चढवण्यात आले.

लंगर

गुरु नानक यांनी लंगरची संकल्पना रुजू केली. साधारणतः प्रत्येक गुरुद्वारात लंगरव्यवस्था असते. येथे येणाऱ्या भाविकांसाठी लंगरव्यवस्था आहे. या मंदिरास भेट देणारे भाविक त्या लंगर मध्ये मिळणारे जेवण हे प्रसादरुपी समजतात. रोज जवळपास एक लाखांहून अधिक भाविक लंगरमधील जेवण ग्रहण करतात. एखाद्या समुदायामार्फत निनाशुल्क चालविळ्या जाणारे हे जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर आहे.[१]

या लंगरची भट्टी कधीही बंद होत नाही. रोज गव्हाची ७ हजार किलो गव्हाची कणिक, १२०० किलो तांदुळ, १३०० किलो मसूरडाळ आणि ५०० किलो तुप वापरुन येथील स्वयंपाक करण्यात येतो. दररोज जवळपास २००हजार पोळ्या तयार करण्यात येतात.वरण मसूरडाळीचे करण्यात येते. या लंगरमध्ये ४५० कायमस्वरुपी पूर्णवेळ कर्मचारी आहेत तसेच अनेक स्वयंसेवकही या कामात हातभार लावतात.दररोज बदलणारे येथील स्वयंसेवक रोज सुमारे ३ लाख ताटे वाट्या व चमचे धुतात.[१]

येथे जेवतांना गरीब श्रीमंत हा भेद रहात नाही.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b लोकमत,नागपूर-ई-पेपर- दिनांक २९/०१/२०१७, पान क्रमांक ८ , http://epaper.lokmat.com/main-editions/Nagpur%20Main/2017-01-29/8 लोकमत,नागपूर-ई-पेपर- दिनांक २९/०१/२०१७, पान क्रमांक ८ , Check |दुवा= value (सहाय्य). दिनांक २९/०१/२०१७ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे