"जुना करार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ४: ओळ ४:


[[वर्ग:जुना करार| ]]
[[वर्ग:जुना करार| ]]
[[वर्ग:ख्रिश्चन धर्म]]

१७:२७, २३ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

जुना करार(इंग्रजी:OLD TESTAMENT) म्हणजे ख्रिश्चन धर्मातील बायबलसंबंधित ग्रंथसंभाराच्या दोन भागांपैकी जुन्या, पहिल्या भागातील ग्रंथांचा संच होय. थोड्याफार फरकाने हे ग्रंथ ज्याला हिब्रू बायबल म्हटले जाते, त्या वाङ्मयात गणले जातात.