"उत्तराखंड विधानसभा निवडणूक, २०१७" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
छो →बाह्य दुवे: clean up using AWB |
||
ओळ ६२: | ओळ ६२: | ||
[[वर्ग:उत्तराखंड विधानसभा निवडणुका|२०१७]] |
[[वर्ग:उत्तराखंड विधानसभा निवडणुका|२०१७]] |
||
[[वर्ग:इ.स. २०१७ मधील निवडणुका]] |
[[वर्ग:इ.स. २०१७ मधील विधानसभा निवडणुका]] |
१६:५२, १६ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
| ||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||
|
उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०१७ ही भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक आगामी निवडणुक आहे. १५ फेब्रुवारी २०१७ रोजी घेतल्या जाणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये उत्तराखंड विधानसभेमधील सर्व ७० जागांसाठी नवे आमदार निवडले जातील. मागील निवडणुकीत विजय बहुगुणा ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ३२ जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसने बहुजन समाज पक्ष, उत्तराखंड क्रांती दल व अपक्षांना हाताशी धरून सरकार स्थापन केले होते.