"जानेवारी २२" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १८: | ओळ १८: | ||
== जन्म == |
== जन्म == |
||
* [[इ.स. १२६३|१२६३]] - [[इब्न तैमिया]], इस्लामी तत्त्वज्ञानी. |
* [[इ.स. १२६३|१२६३]] - [[इब्न तैमिया]], [[इस्लाम|इस्लामी]] तत्त्वज्ञानी. |
||
* [[इ.स. १४४०|१४४०]] - [[इव्हान तिसरा, रशिया]]चा झार. |
* [[इ.स. १४४०|१४४०]] - [[इव्हान तिसरा, रशिया]]चा झार. |
||
* [[इ.स. १५६१|१५६१]] - सर [[फ्रांसिस बॅकन]], इंग्लिश तत्त्वज्ञानी. |
* [[इ.स. १५६१|१५६१]] - सर [[फ्रांसिस बॅकन]], इंग्लिश तत्त्वज्ञानी. |
||
ओळ २६: | ओळ २६: | ||
* [[इ.स. १९११|१९११]] - [[ब्रुनो क्राइस्की]], [[:वर्ग:ऑस्ट्रियाचे चान्सेलर|ऑस्ट्रियाचा चान्सेलर]]. |
* [[इ.स. १९११|१९११]] - [[ब्रुनो क्राइस्की]], [[:वर्ग:ऑस्ट्रियाचे चान्सेलर|ऑस्ट्रियाचा चान्सेलर]]. |
||
* [[इ.स. १९१५|१९१५]] - [[टॉम बर्ट]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]]. |
* [[इ.स. १९१५|१९१५]] - [[टॉम बर्ट]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]]. |
||
* १९१६ -हरिलाल उपाध्याय |
* [[इ.स. १९१६|१९१६]] - [[हरिलाल उपाध्याय]], गुजराती साहित्यिक आणि ज्योतिषी. |
||
* १९१६ - सत्येन बोस |
* १९१६ - [[सत्येन बोस]], बंगाली व हिंदी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक. |
||
* १९२० - प्रा. ह. श्री. |
* [[इ.स. १९२०|१९२०]] - प्रा. ह. श्री. शेणोलीकरस संतसाहित्याचे अभ्यासक. |
||
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[अँड्रु गंतॉम]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]]. |
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[अँड्रु गंतॉम]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]]. |
||
* १९३४ - विजय आनंद |
* [[इ.स. १९३४|१९३४]] - [[विजय आनंद]], हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक. |
||
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[निशांत रणतुंगा]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]]. |
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[निशांत रणतुंगा]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]]. |
||
१२:५८, १४ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२ वा किंवा लीप वर्षात २२ वा दिवस असतो.
ठळक घटना
सोळावे शतक
- १५०६ - स्वित्झर्लंडच्या १५० सैनिकांचे पथक व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल. तेव्हापासून हे पथक पोपचे अंगरक्षक म्हणून तैनात आहे.
एकोणिसावे शतक
विसावे शतक
- १९४७ - भारतीय घटनेची रुपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर.
एकविसावे शतक
- २००१ - आय.एन.एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली.
- २००२ - एव्हो मोरालेस बोलिव्हियाच्या राष्ट्राध्यक्षपदी. मोरालेस बोलिव्हियाचा सर्वप्रथम स्थानिक-वंशीय राष्ट्राध्यक्ष आहे.
- २००२ - अमेरिकेतील केमार्ट या मोठ्या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
- २००७ - बगदादमध्ये दोन कारबॉम्बच्या स्फोटात ८८ ठार.
जन्म
- १२६३ - इब्न तैमिया, इस्लामी तत्त्वज्ञानी.
- १४४० - इव्हान तिसरा, रशियाचा झार.
- १५६१ - सर फ्रांसिस बॅकन, इंग्लिश तत्त्वज्ञानी.
- १७८८ - जॉर्ज गॉर्डन तथा लॉर्ड बायरन, इंग्लिश कवी.
- १८९२ - मार्सेन दसॉल्त, फ्रेंच उद्योगपती.
- १९०९ - उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस.
- १९११ - ब्रुनो क्राइस्की, ऑस्ट्रियाचा चान्सेलर.
- १९१५ - टॉम बर्ट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९१६ - हरिलाल उपाध्याय, गुजराती साहित्यिक आणि ज्योतिषी.
- १९१६ - सत्येन बोस, बंगाली व हिंदी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक.
- १९२० - प्रा. ह. श्री. शेणोलीकरस संतसाहित्याचे अभ्यासक.
- १९२१ - अँड्रु गंतॉम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९३४ - विजय आनंद, हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.
- १९६६ - निशांत रणतुंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १६६६ - शाह जहान, मोगल सम्राट.
- १९०१ - व्हिक्टोरिया, इंग्लंडची राणी.
- १९२२ - पोप बेनेडिक्ट पंधरावा.
- १९७३ - लिंडन बी. जॉन्सन, अमेरिकेचा ३६वा राष्ट्राध्यक्ष.
- १९७८ - हर्बर्ट सटक्लिफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९९९ - ग्रॅहाम स्टेन्स, भारतातील ख्रिश्चन धर्मप्रसारक.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जानेवारी २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी २० - जानेवारी २१ - जानेवारी २२ - जानेवारी २३ - जानेवारी २४ - (जानेवारी महिना)