"अर्जुन कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{हा लेख|अर्जुन कपूर, सिने अभिनेता|अर्जुन (निःसंदिग्धीकरण)}}<br/>
{{माहितीचौकट अभिनेता
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| पार्श्वभूमी_रंग =

१०:४६, ७ जानेवारी २०१७ ची आवृत्ती


अर्जुन कपूर
जन्म २६ जून, १९८५ (1985-06-26) (वय: ३८)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. २००३ - चालू
वडील बोनी कपूर
आई मोना शौरी कपूर

अर्जुन कपूर (जन्म: २६ जून १९८५) हा एक भारतीय सिने-अभिनेता व बॉलिवूड निर्माता बोनी कपूर ह्याचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे ह्या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

चित्रपट कारकीर्द

वर्ष चित्रपट
२०१२ इशकजादे
२०१३ औरंगजेब
२०१३ गुंडे
२०१४ टू स्टेट्स
२०१५ तेवर
२०१६ की ॲन्ड का

बाह्य दुवे