"हिरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
No edit summary
ओळ ५: ओळ ५:

हिरा जगातील सर्वात कठीण असलेल्या पदार्थापैकी असून याचा उपयोग अनेकदा काच कापण्यासाठी करण्यात येतो.
हिरा जगातील सर्वात कठीण असलेल्या पदार्थापैकी असून याचा उपयोग अनेकदा काच कापण्यासाठी करण्यात येतो.

इ.स. १८९६ पर्यंत केवळ भारतातच हिरे निर्माण होत होते हे अमेरिकन रत्नसंस्थेने मान्य केले आहे.{१ }==

[[वर्ग:रत्ने]]
[[वर्ग:रत्ने]]

१३:४३, २१ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

हिरा एक प्रकारचे खनिज आहे. हा एक अत्यंत कठीण आणि किंमती पदार्थ आहे.

हिरा हा कार्बन या मूलद्रव्याचेच एक रूप आहे. त्यानुसार कोळसा व हिरा हे दोन्हीही रासायनिक दृष्ट्या समान आहेत. कार्बनचे अणू एका विशिष्ट संरचनेत आले की हिरा तयार होतो.

हिरा जगातील सर्वात कठीण असलेल्या पदार्थापैकी असून याचा उपयोग अनेकदा काच कापण्यासाठी करण्यात येतो.

इ.स. १८९६ पर्यंत केवळ भारतातच हिरे निर्माण होत होते हे अमेरिकन रत्नसंस्थेने मान्य केले आहे.{१ }==