"कळसूबाई शिखर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
120.60.44.99 (चर्चा)यांची आवृत्ती 1422976 परतवली.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ४: ओळ ४:
[[चित्र:Kalsubai.jpg|right|200px|कळसूबाई शिखर]]
[[चित्र:Kalsubai.jpg|right|200px|कळसूबाई शिखर]]


'''कळसूबाई''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.[[समुद्रसपाटी|समुद्रसपाटीपासून]] त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.<ref>[http://wikimapia.org/387572/Kalsubai-5400-Ft] विकिमॅपियावर कळसूबाई</ref><ref>[http://court.mah.nic.in/courtweb/static_pages/courts/ahmadnagar.htm] कोर्ट.महा.एनायसी.इन हे संकेतस्थळ</ref><ref>[http://www.panoramio.com/photo/21642711] पॅनोरामियो डॉट कॉम या संकेतस्थळावर कळसूबाई शिखराची छायाचित्रे</ref> [[नाशिक]]-[[इगतपुरी]] महामार्गावरील [[घोटी]] या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास [[बारी]] हे गाव लागते. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. [[संगमनेर]] गावापासूनही [[भंडारदरा]]मार्गे [[बारी]] गावास जाता येते.
'''कळसूबाई''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.[[समुद्रसपाटी|समुद्रसपाटीपासून]] त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.<ref>[http://wikimapia.org/387572/Kalsubai-5400-Ft] विकिमॅपियावर कळसूबाई</ref><ref>[http://court.mah.nic.in/courtweb/static_pages/courts/ahmadnagar.htm] कोर्ट.महा.एनायसी.इन हे संकेतस्थळ</ref><ref>[http://www.panoramio.com/photo/21642711] पॅनोरामियो डॉट कॉम या संकेतस्थळावर कळसूबाई शिखराची छायाचित्रे</ref> [[नाशिक]]-[[इगतपुरी]] महामार्गावरील [[घोटी]] या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास [[बारी]] हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अख्याइका सांगितली जाते कि, कळसुबाई हि तेथील गावातील सून होती, तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पती बद्दल ज्ञान होते. त्यान ती गावातील लोकांची सेवा करत असत. कालांतराने मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले. आन आठवण म्हणून शिखरावर छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाई ला ते आपली देवी मानतात. कळसुबाई हि आदिवासींची कुलदेवी आहे. [[संगमनेर]] गावापासूनही [[भंडारदरा]]मार्गे [[बारी]] गावास जाता येते.





१३:३०, १४ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

19.583333° N 73.7° E


कळसूबाई शिखर
कळसूबाई शिखर

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.[१][२][३] नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अख्याइका सांगितली जाते कि, कळसुबाई हि तेथील गावातील सून होती, तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पती बद्दल ज्ञान होते. त्यान ती गावातील लोकांची सेवा करत असत. कालांतराने मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले. आन आठवण म्हणून शिखरावर छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाई ला ते आपली देवी मानतात. कळसुबाई हि आदिवासींची कुलदेवी आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते.


छायाचित्रे


पहा : कळसूबाईची रांग

संदर्भ

  1. ^ [१] विकिमॅपियावर कळसूबाई
  2. ^ [२] कोर्ट.महा.एनायसी.इन हे संकेतस्थळ
  3. ^ [३] पॅनोरामियो डॉट कॉम या संकेतस्थळावर कळसूबाई शिखराची छायाचित्रे