"यु.पी.एस. एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा)यांची आवृत्ती 1421811 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:UPS_Airlines_A300_N142UP.jpg|250 px|इवलेसे|[[दे मॉईन, आयोवा]]कडे निघालेले यु.पी.एस. एअरलाइन्सचे [[एअरबस ए-३००]] विमान]]
#पुनर्निर्देशन [[यु.पी.एस. एरलाइन्स]]
'''यु.पी.एस. एअरलाइन्स''' ही [[अमेरिका]] देशामधील [[युनायटेड पार्सल सर्व्हिस]] ह्या मालवाहतूक करणाऱ्या कंपनीच्या मालकीची एक विमान कंपनी आहे. यु.पी.एस. एअरलाइन्सच्या ताफ्यामध्ये सध्या २३७ विमाने असून अमेरिकेमधील ३८१ तर जगातील ३४६ विमानतळांवर यु.पी.एस.ची विमाने मालवाहतूक करतात. [[केंटकी]]मधील [[लुईव्हिल]] आंतरराष्ट्रीय विमानतळावर यु.पी.एस.चा प्रमुख वाहतूक तळ आहे.

==बाह्य दुवे==
{{Commons category|UPS Airlines|यु.पी.एस. एअरलाइन्स}}
*[http://www.pressroom.ups.com/Media+Kits/Airlines?srch_pos=6&srch_phr=UPS+Airlines अधिकृत संकेतस्थळ]

[[वर्ग:अमेरिकेमधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:मालवाहू विमानवाहतूक कंपन्या]]

२३:०१, १० नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

दे मॉईन, आयोवाकडे निघालेले यु.पी.एस. एअरलाइन्सचे एअरबस ए-३०० विमान

यु.पी.एस. एअरलाइन्स ही अमेरिका देशामधील युनायटेड पार्सल सर्व्हिस ह्या मालवाहतूक करणाऱ्या कंपनीच्या मालकीची एक विमान कंपनी आहे. यु.पी.एस. एअरलाइन्सच्या ताफ्यामध्ये सध्या २३७ विमाने असून अमेरिकेमधील ३८१ तर जगातील ३४६ विमानतळांवर यु.पी.एस.ची विमाने मालवाहतूक करतात. केंटकीमधील लुईव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळावर यु.पी.एस.चा प्रमुख वाहतूक तळ आहे.

बाह्य दुवे