"गिनी-बिसाउ राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ७: ओळ ७:


[[वर्ग:गिनी-बिसाउमधील खेळ]]
[[वर्ग:गिनी-बिसाउमधील खेळ]]
[[वर्ग:राष्ट्रीय फुटबॉल संघ]]

०७:३४, २६ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

गिनी-बिसाउ फुटबॉल संघ (फिफा संकेत: GNB) हा पश्चिम आफ्रिकामधील गिनी-बिसाउ देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला गिनी-बिसाउ सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १३६व्या स्थानावर आहे. आजवर गिनी-बिसाउ एकाही फिफा विश्वचषक अथवा आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.

बाह्य दुवे