"मूत्रपिंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
मूत्रपिंड(kidney) हे गडद [[लाल]], घेवड्याच्या(bean-shaped) आकाराचे असते. ते साधारण १०सेमी.लांब, ५सेमी.रूंद, ४सेमी.जाड असते. उजवे मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडापेक्षा खाली असते. ही [[रक्त]] गाळून शुद्ध करणाऱ्या गाळण्या आहेत. १३ मार्च हा दिवस [[जागतिक मूत्रपिंड दिवस]] म्हणून साजरा केला जातो.<ref>http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2014FR24</ref>
माणसाच्या शरीरातील मूत्रपिंड (kidney) हा अवयव गडद [[लाल]], घेवड्याच्या शेंगेच्या (bean-shaped) आकाराचा असतो. मूत्रपिंड दोन असून प्रत्येकी साधारणपणे १० सेंमी. लांब, ५ सेंमी. रुंद व ४ सेंमी. जाड असतात. उजवे मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडाच्या किंचित खाली असते.

==कार्य==
==कार्य==
अशुद्ध झालेले रक्‍त शुद्ध करण्याचे काम मूत्रपिंड देखील करत असतात. उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते [[मूत्र]] मार्गातून विसर्जित होतात.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/33407195.cms?prtpage=1</ref> या शिबवाय या मध्ये [[जीवनसत्त्व]] ‘डी-३‘ आणि एरिथ्रोपोइटिन दोन [[संप्रेरक]] मूत्रपिंडात तयार होतात. ड [[जिवनसत्त्व]] आपल्या शरीरातल्या [[चुना|कॅल्शियमचे]] संतुलन ठेवण्यासाठी लागते. एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या [[लाल पेशी]] तयार होतात.
फुफुसांप्रमाणेच मूत्रपिंडे देखील अशुद्ध झालेले रक्‍त शुद्ध करण्याचे काम करत असतात. मूत्रपिंडात आलेल्या रक्तातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते [[मूत्र]] मार्गातून विसर्जित होतात.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/33407195.cms?prtpage=1</ref> या शिवाय त्यात ‘डी-३‘ हे [[जीवनसत्त्व]] आणि एरिथ्रोपोइटिन-दोन नावाचे [[संप्रेरक]] तयार होते. ड [[जीवनसत्त्व]] मानवी शरीरातल्या [[कॅल्शियम]]चे संतुलन ठेवण्यासाठी लागते. एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या [[लाल पेशी]] तयार होतात.
शरीरातले [[आम्ल]] व [[अल्कली]] यांचे संतुलन कायम राखण्याचे कार्य हे करते.<ref>www.loksatta.com/daily/20040911/lswasthya.htm</ref>
शरीरातले [[आम्ल]] व [[अल्कली]] यांचे संतुलन कायम राखण्याचे कार्य हे करते.<ref>www.loksatta.com/daily/20040911/lswasthya.htm</ref>

==विकार==
==विकार==
[[मधुमेह]], [[उच्चरक्तदाब]], [[लठ्ठपणा]] या साऱ्याचा एकत्रित परिणाम मूत्रपिंडांच्या आरोग्यावर होत असते.
[[मधुमेह]], [[उच्चरक्तदाब]], [[लठ्ठपणा]] या सार्‍यांचा एकत्रित परिणाम मूत्रपिंडांच्या आरोग्यावर होत असते.

==मूत्रपिंड रोपण==
==मूत्रपिंड रोपण==
या अवयवास विकार झाल्यावर रक्तशुद्धीकरण योग्य होत नाही. त्यामुळे मूत्रपिंडरोपण अथवा डायलिसिस या दोहोपैकी एक पर्याय किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी वापरला जाउ शकतो.
या अवयवास विकार झाल्यावर रक्तशुद्धीकरण योग्य होत नाही. त्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मूत्रपिंडारोपण अथवा [[डायलिसिस]] या दोहोपैकी एक पर्याय वापरला जाऊ शकतो.

==मूत्रपिंड दिवस==
१३ मार्च हा दिवस [[जागतिक मूत्रपिंड दिवस]] म्हणून साजरा केला जातो.<ref>http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2014FR24</ref>

==पुस्तक==
मूत्रपिंडांसंबंधी, त्यांच्या आरोग्यासंबंधी आणि त्यांत बिघाड झाल्यास करावयाच्या किंवा केलेल्या उपचारांची माहिती देणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही:-
* डायलिसिसवर जगताना (मीना कुर्लेकर)
* माझा मृत्युंजय (प्रकाश निकुंभ)

==संदर्भ==
==संदर्भ==
[[वर्ग:वैद्यकशास्त्र]]
[[वर्ग:वैद्यकशास्त्र]]

०५:०२, २४ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

माणसाच्या शरीरातील मूत्रपिंड (kidney) हा अवयव गडद लाल, घेवड्याच्या शेंगेच्या (bean-shaped) आकाराचा असतो. मूत्रपिंड दोन असून प्रत्येकी साधारणपणे १० सेंमी. लांब, ५ सेंमी. रुंद व ४ सेंमी. जाड असतात. उजवे मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडाच्या किंचित खाली असते.

कार्य

फुफुसांप्रमाणेच मूत्रपिंडे देखील अशुद्ध झालेले रक्‍त शुद्ध करण्याचे काम करत असतात. मूत्रपिंडात आलेल्या रक्तातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते मूत्र मार्गातून विसर्जित होतात.[१] या शिवाय त्यात ‘डी-३‘ हे जीवनसत्त्व आणि एरिथ्रोपोइटिन-दोन नावाचे संप्रेरक तयार होते. ड जीवनसत्त्व मानवी शरीरातल्या कॅल्शियमचे संतुलन ठेवण्यासाठी लागते. एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या लाल पेशी तयार होतात. शरीरातले आम्लअल्कली यांचे संतुलन कायम राखण्याचे कार्य हे करते.[२]

विकार

मधुमेह, उच्चरक्तदाब, लठ्ठपणा या सार्‍यांचा एकत्रित परिणाम मूत्रपिंडांच्या आरोग्यावर होत असते.

मूत्रपिंड रोपण

या अवयवास विकार झाल्यावर रक्तशुद्धीकरण योग्य होत नाही. त्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मूत्रपिंडारोपण अथवा डायलिसिस या दोहोपैकी एक पर्याय वापरला जाऊ शकतो.

मूत्रपिंड दिवस

१३ मार्च हा दिवस जागतिक मूत्रपिंड दिवस म्हणून साजरा केला जातो.[३]

पुस्तक

मूत्रपिंडांसंबंधी, त्यांच्या आरोग्यासंबंधी आणि त्यांत बिघाड झाल्यास करावयाच्या किंवा केलेल्या उपचारांची माहिती देणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही:-

  • डायलिसिसवर जगताना (मीना कुर्लेकर)
  • माझा मृत्युंजय (प्रकाश निकुंभ)

संदर्भ

  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/33407195.cms?prtpage=1
  2. ^ www.loksatta.com/daily/20040911/lswasthya.htm
  3. ^ http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2014FR24