"पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎top: बांधणी, removed: जन्म :
छो →‎top: बांधणी, replaced: ; मृत्यू : → -
ओळ १: ओळ १:
डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे (संपूर्ण नाव पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे) ( [[इ.स.१९०४; मृत्यू : [[इ.स. १९८५]]) हे मराठीतील एक विचारवंत लेखक होते. ते एम.ए. पीएच.डी होते.
डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे (संपूर्ण नाव पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे) ( [[इ.स.१९०४ - [[इ.स. १९८५]]) हे मराठीतील एक विचारवंत लेखक होते. ते एम.ए. पीएच.डी होते.


==पु.ग. सहस्रबुद्धे यांची पुस्तके==
==पु.ग. सहस्रबुद्धे यांची पुस्तके==

०३:४०, ११ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे (संपूर्ण नाव पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे) ( [[इ.स.१९०४ - इ.स. १९८५) हे मराठीतील एक विचारवंत लेखक होते. ते एम.ए. पीएच.डी होते.

पु.ग. सहस्रबुद्धे यांची पुस्तके

  • प्रबंध
    • इहवादी शासन (१९७२)
    • केसरीची त्रिमूर्ती (१९७४)
    • भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म (१९६५)
    • भारतीय लोकसत्ता (१९५४)
    • महाराष्ट्र संस्कृती (१९७९). या ग्रंथाची प्रकरणे ’वसंत’ मासिकात १९६८सालापासून ते १९७८च्या ऑक्टोबरपर्यंत क्रमशः येत होती.
    • लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान (१९६५)
    • विज्ञानप्रणीत समाजरचना (१९३६)
    • स्वभावलेखन (१९३९)
    • हिंदुसमाज संघटना आणि विघटना (१९६७)
  • निबंध-संग्रह
    • पराधीन सरस्वती (१९६२)
    • माझे चिंतन (१९५५)
    • राजविद्या (१९५९)
    • वैयक्तिक आणि सामाजिक (१९६३)
    • साहित्यातील जीवनभाष्य
    • सौंदर्यरस
  • ललित
    • लपलेले खडक (लघुकथा - १९३४)
    • वधूसंशोधन (नाटक - १९३४)
    • सत्याचे वाली (नाटक - १९३३)
  • पु.ग. सहस्रबुद्धे यांनी संपादित केलेले ग्रंथ
    • लोकहितवादींची शतपत्रे

गौरवग्रंथ

सहस्रबुद्धे यांच्या षष्ट्यब्दीला, म्हणजे १९६४ साली, ’डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे : व्यक्तिदर्शन आणि साहित्यविवेचन’ नावाचा दोन-खंडी ग्रंथ डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे सत्कार समितीने प्रसिद्ध केला. त्याचे संपादन प्रा. व. दि. कुलकर्णी, प्रा. भी. ब. कुलकर्णी, प्रा. स. ह. देशपांडे आणि प्रा. गं. म. साठे यांनी केले होते. या ग्रंथात सहस्रबुद्धे यांचा ‘वाणी आणि लेखणी’ हा एक छोटा आत्मचरित्रवजा लेख आहे.